या प्रकल्पात गुंतवणूकदार 60 टक्के तर राज्य सरकारला 40 टक्के निधी टाकणार आहे. मात्र राज्य सरकारला टाकाव्या लागणाऱ्या निधीमुळेच अजित पवारांकडून या प्रकल्पाला विरोध होत असल्याचा आरोप लोणीकर यांनी केला आहे. ...
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. मात्र अनेक नेत्यांनी पक्षाची एकनिष्ठ राहात तग धरला होता. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचे नाव आघाडीवर येते. ...
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुन अभिवादन केले. ...