लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी

Baba siddique, Latest Marathi News

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 
Read More
जरब बसविण्यासाठीच बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; साडेचार हजार पानी आरोपपत्र दाखल - Marathi News | Conspiracy to kill Baba Siddiqui to get revenge; 4,500-page chargesheet filed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जरब बसविण्यासाठीच बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट; साडेचार हजार पानी आरोपपत्र दाखल

गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला वांद्रे येथील खेरवाडी परिसरात सिद्दिकी यांची तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. ...

बाबा सिद्दीकी यांची हत्या का केली, कोणी सुपारी दिली होती? पोलिसांच्या चार्जशीटमधून मोठा खुलासा - Marathi News | Baba Siddique Case Why was Baba Siddiqui murdered? Big revelation from the police charge sheet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबा सिद्दीकी यांची हत्या का केली, कोणी सुपारी दिली होती? पोलिसांच्या चार्जशीटमधून मोठा खुलासा

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी अपडेट दिली आहे. ...

Baba Siddique : "मुंबई पोलिसांनी जबरदस्तीने..."; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचा कोर्टात मोठा दावा - Marathi News | Baba Siddique Murder case accused claim in court mumbai police forcibly recorded his statement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मुंबई पोलिसांनी जबरदस्तीने..."; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचा कोर्टात मोठा दावा

Baba Siddique : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या २६ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. ...

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; २६ जणांना अटक, ३ जण अजूनही फरार - Marathi News | Baba Siddique Murder Case mumbai crime branch chargesheet anmol bishnoi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; २६ जणांना अटक, ३ जण अजूनही फरार

Baba Siddique Murder Case : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा लवकरच आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहे. ...

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पाच आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी - Marathi News | five accused in baba siddique case remanded in police custody till december 20 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पाच आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

बचावपक्षाच्या वकिलांनी या सर्व आरोपींची पोलिस कोठडी मागण्यासाठी कोणतीही नवी कारणे पोलिसांकडे नसल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला. ...

Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येपूर्वी अनमोल बिश्नोई कोणाशी बोलला होता?; FB पोस्टमधून मोठा खुलासा - Marathi News | Baba Siddique murder case maharashtra police said fb post location not-found anmol bishnoi was talk to accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकींच्या हत्येपूर्वी अनमोल बिश्नोई कोणाशी बोलला होता?; FB पोस्टमधून मोठा खुलासा

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या प्लॅनचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकर याने फेसबुक पोस्टद्वारे याची जबाबदारी स्वीकारली. ...

Baba Siddique : "सलमान खानवर शूटरला करायचा होता हल्ला, पण..."; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा - Marathi News | Baba Siddique murder case police said Lawrence Bishnoi gang shooters want to attack on Salman Khan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"सलमान खानवर शूटरला करायचा होता हल्ला, पण..."; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा

Baba Siddique And Salman Khan : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेसमोर रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. ...

Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे - Marathi News | Baba Siddiqui murder case mumbai crime branch gets money trail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे

Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पैशांची महत्त्वाची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. ...