बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. Read More
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येतील आरोपी शिवा हा यूपीच्या बहराइचचा रहिवासी आहे. आरोपीच्या आईने या सर्व धक्कादायक प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. ...
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान दुःखी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांनी जवळच्या लोकांना एक आवाहन केले आहे. ...