लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी

Baba siddique, Latest Marathi News

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 
Read More
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक - Marathi News | Five more persons held in Baba Siddique murder case total number of arrests to nine - Mumbai police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आणखी पाच आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. ...

"बऱ्याच गोष्टी डोक्यात, सध्या काहीही...";फडणवीसांची भेट घेतल्यानंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | MLA Zeeshan Siddiqui reacted after meeting Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बऱ्याच गोष्टी डोक्यात, सध्या काहीही...";फडणवीसांची भेट घेतल्यानंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया

आमदार झिशान सिद्दिकी यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येवेळी सिक्योरिटी गार्ड काहीच का करू शकले नाहीत?, चौकशीदरम्यान खुलासा - Marathi News | Baba Siddique death reason mumbai police interrogates guards | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकींच्या हत्येवेळी सिक्योरिटी गार्ड काहीच का करू शकले नाहीत?, चौकशीदरम्यान खुलासा

Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांच्या तीन सिक्योरिटी गार्ड्सचे जबाब नोंदवले आहेत. ...

मला न्याय हवा आहे, झिशान यांची आर्त साद - Marathi News | I Want Justice, says Zeeshan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला न्याय हवा आहे, झिशान यांची आर्त साद

झिशान यांनी बुधवारी सहपोलिस आयुक्त लखमी गौतम यांच्याशी तपासातील प्रगतीबाबत चर्चा केली. त्यानंतर, गुरुवारी दुपारीदेखील त्यांनी आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांकडून तपासाचा आढावा घेतला. या भेटीनंतर सायंकाळी त्यांनी ही पोस्ट टाकली.  ...

"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य - Marathi News | Lawrence Bishnoi Gang Shooter yogesh Shocking statement on Baba Siddiqui Murder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्याने धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ...

"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख - Marathi News | Actor Salman Khan again received threat in the name of Lawrence Bishnoi gang | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ...

आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं? - Marathi News | Today my family is broken After the murder of Baba Siddiqui what was the appeal of son Zeeshan Siddiqui | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?

झिशान सिद्दिकी यांनी आज यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट लिहीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ...

Baba Siddique : "गोळ्या लागल्या आहेत, मला वाटत नाही की, मी..."; बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द - Marathi News | ‘Bullets hit me, I won’t survive. I will die’: Baba Siddique's last words after shot at | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"गोळ्या लागल्या आहेत, मला वाटत नाही की, मी..."; बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द

Baba Siddique : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ...