लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी, मराठी बातम्या

Baba siddique, Latest Marathi News

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 
Read More
Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सबाबत खळबळजनक खुलासा; जेलमध्ये बसून अमेरिका-रशियात दहशत - Marathi News | nia disclosed lawrence bishnoi gang shooters truth spreading terror america russia from indian jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सबाबत खळबळजनक खुलासा; जेलमध्ये बसून अमेरिका-रशियात दहशत

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दिकी यांची हत्या आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी दिल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ...

बाबा सिद्दिकींवरील हल्ला फेल झाला असता तर पुण्यातील नेता होता टार्गेटवर; बिश्नोई गँगचा प्लॅन B - Marathi News | mumbai if Baba Siddiqui killing bid has failed then pune leader was on target police told Lawrence Bishnoi gang plan B | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकींवरील हल्ला फेल झाला असता तर पुण्यातील नेता होता टार्गेटवर; बिश्नोई गँगचा प्लॅन B

Baba Siddiqui And Lawrence Bishnoi : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाल्यास लॉरेन्स बिश्नोई गँगने प्लॅन बी तयार केला होता. ...

धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | T-shirts with photos of Lawrence Bishnoi and Dawood Ibrahim case filed against this site along with Flipkart | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल

फ्लिपकार्ट काही ई-कॉमर्स साईटवरती दाऊद इब्राहिम आणि लॉरेन्स बिश्नोईचे फोटो असलेले टी-शर्ट प्रिंट करुन विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक - Marathi News | Big update on Baba Siddiqui's murder, accused had already hidden weapons, two more arrested from Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक

पुण्यातून अटक करण्यात आलेल्या या आरोपींना मुंबईत आणण्यात आले असून, तपासात त्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी - Marathi News | fashion designer in mazgaon dock received hreatening call ransom of 55 lakh in name of lawrence bishnoi gang | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी

Lawrence Bishnoi : एका फॅशन डिझायनरला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन आला आहे. आरोपीने त्याच्याकडे तब्बल ५५ लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. ...

बाबा सिद्दीकी हत्या : पुण्यातून एकाला अटक - Marathi News | Baba Siddiqui Murder: One arrested from Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबा सिद्दीकी हत्या : पुण्यातून एकाला अटक

Baba Siddiqui Murder Case: माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात पुण्यातून १६ व्या आरोपीला अटक केली आहे.  गौरव विलास आपुणे (२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचा कटात सहभाग स्पष्ट होताच कारवाई केली आहे. ...

Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले... - Marathi News | Baba Siddique Murder Case Another Suspect Arrested In Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे येथे मुलगा झिशान यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ...

बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणातील साक्षीदाराला धमकीचा फोन; केली मोठी मागणी - Marathi News | Eyewitness of Baba Siddiqui murder received a threatening call | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणातील साक्षीदाराला धमकीचा फोन; केली मोठी मागणी

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत ...