लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दिकी, मराठी बातम्या

Baba siddique, Latest Marathi News

बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. 
Read More
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर - Marathi News | Even after a serious incident, there is only a chair in front of their eyes; devendra Fadnavis' reply to Sharad Pawar on baba Siddique murder case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर

बाबा सिद्दिकींची हत्या ही घटना अतिशय दु:खद आणि गंभीर आहे. बाबा सिद्दिकींशी माझी निकटची मैत्री होती. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केले आहे. - फडणवीस ...

झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट - Marathi News | Bishnoi gang attackers also wanted to finish Zeeshan Siddiqui, got a call and went in...; Big update on Baba Siddiqui murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Baba Siddiqui murder case: बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बॉलिवुड आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लॉरेन्स गँगने ही हत्या घडवून आणली आहे. यासाठी सुपारी देण्यात आली होती. ...

Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले - Marathi News | Baba Siddique Shot Dead police should be given a free hand, it is the responsibility of the Chief Minister and Deputy Chief Minister Chhagan Bhujbal spoke directly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची..." '; छगन भुजबळ थेटच बोलले

Baba Siddique Shot Dead : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर काल मुंबईत हल्ला झाला, या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. ...

Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा - Marathi News | Baba Siddique: | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

Baba Siddique : काल शनिवारी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. ...

Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन' - Marathi News | NCP Baba Siddique shot dead shooters got advanced payment pistol delivered by courier | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'

NCP Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी शूटर्सना एडवान्स पेमेंट करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. ...

'नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातील गृहखातं फेल'; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांच्या खात्याला फटकारलं - Marathi News | Baba Siddiqui Murder Case Leaders being killed in broad daylight is a failure of home affairs in Maharashtra Ajit pawar's MLA slammed Devendra Fadnavis's department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होणं..."; अजितदादांच्या आमदाराने फडणवीसांच्या खात्याला फटकारलं

Baba Siddique : माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची काल रात्री हत्या झाल्याची माहिती समोर आली. ...

Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्... - Marathi News | baba siddique shot dead lawrence bishnoi gang murder plan in punjab jail gave contract to shooters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...

NCP Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे सातत्याने होत आहेत. ...

Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे" - Marathi News | Congress Rahul Gandhi Tweet Over NCP Baba Siddique Murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"

Congress Rahul Gandhi And NCP Baba Siddique : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बाबा सिद्दिकींची गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...