लोकमत प्रोफेशनल्स आयकॉन्स ऑफ विदर्भ या विशेष समारंभात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, योगगुरू आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे चेअरमन स्वामी बाबा रामदेव आणि लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासद ...
राहुल गांधी जिमसोबतच योगाही करीत आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधीही योगा करायचे. सोनिया गांधीसुद्धा योगा करतात. गांधी परिवार योगा करायला लागला आहेत. योग करणाऱ्यांचे अच्छे दिन येतात, असा टोला योगगुरु रामदेबबाबा यांनी लगावला. ...
जगभरात प्रसार पावलेल्या योग व्यायामप्रकाराला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा सौदी अरेबियाने नुकतीच केली होती. सौदी अरेबियाने उचललेल्या या पावलाचे योगगुरू बाबा रामदेव यांनी स्वागत केले आहे. ...
देशातील ९९ टक्के नेते हे दांभिक असून, त्यांचा पर्दाफाश करण्यात आपण संकोच करणार नाही, अशा शब्दांत योगगुरू बाबा रामदेव यांनी येथे नेत्यांवर टीका केली. रोहटकमध्ये झालेल्या गुरुकूल महोत्सवात बोलताना रामदेवबाबा म्हणाले की, राजकारणात सक्रिय होण्यात मला रस ...
दोघे संन्यासी. एक भगव्या वेशातला, तर दुसरा पांढरी वस्त्रे परिधान करणारा! त्यांनी एकत्र येऊन एक कंपनी काढली. मग दुसरी, तिसरी, चौथी.. हे साम्राज्य वाढवत नेले आणि यथाकाल एका छत्राखाली आणले : ‘पतंजली आयुर्वेद’ हे त्याचे नाव. चार वर्षांतच या कंपनीचे व्यवह ...