लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदेव बाबा

Baba Ramdev News in Marathi | बाबा रामदेव मराठी बातम्या, मराठी बातम्या

Baba ramdev, Latest Marathi News

अमित शहांनी कमी केले ३० किलो वजन; बाबा रामदेव यांनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | Baba Ramdev narrated an anecdote regarding Union Minister Amit Shah's fitness | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांनी कमी केले ३० किलो वजन; बाबा रामदेव यांनी सांगितला 'तो' किस्सा

भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष अमित शाह आज उत्तराखंड येथील पतंजली योगपीठात हजेरी लावली. ...

२०२४ पूर्वी समान नागरी, लोकसंख्या नियंत्रय कायदा लागू करा; बाबा रामदेव यांची मोदी सरकारला मागणी - Marathi News | uniform civil code should be implemented before 2024 population control law should also be made baba ramdev appeal to modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ पूर्वी समान नागरी, लोकसंख्या नियंत्रय कायदा लागू करा; बाबा रामदेव यांची मोदी सरकारला मागणी

योगगुरू बाबा रामदेव यांनी मोदी सरकारकडे देशात समान नागरी संहिता आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी केली आहे. ...

रामदेव बाबांची मोठी घोषणा! १२ वी पास, पदवीधर, पदव्युत्तर तरुणांना पतंजली संन्यासी-ब्रह्मचारी बनवणार - Marathi News | baba ramdev gives youth a chance to lead life like a monk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामदेव बाबांची मोठी घोषणा! १२ वी पास, पदवीधर, पदव्युत्तर तरुणांना पतंजली संन्यासी-ब्रह्मचारी बनवणार

बाबा रामदेव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तरुणांवा या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. ...

Baba Ramdev : 'देशाऐवजी व्यवसायाचा विचार केला असता तर इलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत झालो असतो'- बाबा रामदेव - Marathi News | Baba Ramdev: 'If I had focused on business instead of country, I would have been richer than Elon Musk' - Baba Ramdev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशाऐवजी व्यवसायाचा विचार केला असता तर इलॉन मस्कपेक्षा जास्त श्रीमंत झालो असतो'- बाबा रामदेव

'वेद, पुराण, धार्मिक ग्रंथ आणि पूर्वजांकडून मला ज्ञान मिळाले, ते मी इतरांना दिले.' ...

Baba Ramdev: "माझा वेळ टाटा, बिर्ला, अंबानी, अदानींपेक्षाही जास्त मौल्यवान"; असं का म्हणाले बाबा रामदेव? - Marathi News | Baba Ramdev says my time is more valuable than adani ambani tata birla why so here is the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा वेळ टाटा, बिर्ला, अंबानी, अदानींपेक्षाही जास्त मौल्यवान"; असं का म्हणाले बाबा रामदेव?

बाब रामदेव यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोरच केलं असं विधान ...

NCERTच्या पुस्तकांतील इतिहास चुकीचा, परकीय आक्रमकांचा उदोउदो करणारा: रामदेव बाबा - Marathi News | history in NCERT books wrong promoting foreign invaders said ramdev baba | Latest goa News at Lokmat.com

गोवा :NCERTच्या पुस्तकांतील इतिहास चुकीचा, परकीय आक्रमकांचा उदोउदो करणारा: रामदेव बाबा

आमचा इतिहास औरंगजेब व बाबराचा नाही तर शिवाजी महाराजांचा आहे, असे योग गुरू रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. ...

योगभूमी तपोभूमीचे अतूट नाते, हिंदू संस्कृतीच्या उत्थानासाठी संकल्पबद्ध व्हावे: रामदेव बाबा - Marathi News | yoga bhumi tapobhumi unbreakable relationship ramdev baba appeal to resolve for the upliftment of hindu culture | Latest goa News at Lokmat.com

गोवा :योगभूमी तपोभूमीचे अतूट नाते, हिंदू संस्कृतीच्या उत्थानासाठी संकल्पबद्ध व्हावे: रामदेव बाबा

तपोभूमी गुरुपीठ व परंपरेतील महापुरुषांनी समाजाला संघटित करण्याचे महान कार्य केले तोच आदर्श घेऊन कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे बाबा रामदेव म्हणाले. ...

गोमातेची सेवा हे असामान्य कार्य: रामदेव बाबा   - Marathi News | ramdev baba said cow seva is an unusual task in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमातेची सेवा हे असामान्य कार्य: रामदेव बाबा  

गोव्यातील ही गोशाळा देशातील एक आदर्श गोसेवा असल्याचे गौरवोद्गार रामदेव बाबा यांनी मये येथील गोशाळेत काढले.  ...