मोफत आरोग्य सेवा देण्याचा निवडणूक वायदा करणारी मोदी सरकारची आयुष्यमान भारत योजना म्हणजे सर्वांत मोठी फसवणूक असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या योजनेची सत्यता लोकांसमोर आणण्यासाठी काँग्रेस मोहीम चालविणार आहे. ...
आयुष्यमान भारत योजनेचा" लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांकडे गोल्ड कार्ड असणे आवश्यक आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठीकाणी असलेल्या 'आपले सरकार केंद्रावर' हे गोल्ड कार्ड उपलब्ध होणार आहे.अशी माहिती भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी अध्यक्ष अतुल काळसेक ...
कोल्हापूर : गरिबांना नि:शुल्क गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘आयुष्यमान’ प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत (पीएमजेएवाय) कोल्हापूर जिल्ह्यातील कुटुंबप्रमुखांना सोमवार ...
आयुष्यमान योजनेपासून बरीच कुटुंबे वंचितही राहिली आहेत. या परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान योजनेसारखीच हुबेहुब लिंक देऊन रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात येत असल्याचा मॅसेज सोशल मिडियात व्हायरल होत आहे. ...