लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
घरगुती उपाय

घरगुती उपाय, मराठी बातम्या

Ayurvedic home remedies, Latest Marathi News

क्लिअर स्किन असेल तर मेकअपचा खर्च कमी! 6 आयुर्वेदिक उपाय, सुंदर त्वचेची हमी - Marathi News | 6 Ayurvedic remedies are guarantee of beautiful skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :क्लिअर स्किन असेल तर मेकअपचा खर्च कमी! 6 आयुर्वेदिक उपाय, सुंदर त्वचेची हमी

त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर ठेवण्यासाठी त्वचेची आधीच योग्य काळजी घेण्याला आयुर्वेदात जास्त महत्व दिलं जातं. आयुर्वेदानुसार त्वचा सुंदर ठेवण्यासाठी 6 नियम पाळणं महत्वाचं! ...

Hair Care Tips : केस पातळ झालेत, खूप गळतात? केस दाट होण्यासाठी ३ सोपे उपाय - Marathi News | Hair Care Tips: Thinning hair, shedding too much? 3 easy ways to thicken hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस पातळ झालेत, खूप गळतात? केस दाट होण्यासाठी ३ सोपे उपाय

Hair Care Tips : आपण ज्या उशीवर झोपतो त्याठिकाणीही केसांचा पुंजका पडतो. डोक्यात हात घातला की केसांचा गुंता बाहेर येतो. असे होत असेल तर मात्र केसांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवे. ...

ऑनलाईन ओपीडीत आता आयुर्वेदिक सल्ला; ई-संजीवनी ओपीडीला मिळतोय प्रतिसाद - Marathi News | Ayurvedic advice now in online OPD; E-Sanjeevani OPD is getting response | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऑनलाईन ओपीडीत आता आयुर्वेदिक सल्ला; ई-संजीवनी ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

ई संजीवनी ओपीडी : २०० हून अधिक डॉक्टर सहभागी ...

Beauty Tips : वाढतं वय चेहऱ्यावर दिसू नये म्हणून ३ सोपे उपाय; दिसा कायम तरुण आणि फ्रेश - Marathi News | Beauty Tips: 3 Easy Ways to Avoid Aging on face; Looks always young and fresh | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढतं वय चेहऱ्यावर दिसू नये म्हणून ३ सोपे उपाय; दिसा कायम तरुण आणि फ्रेश

Beauty Tips : सहज-सोपे काही उपाय करुन आपले वय लपवता आले तर....(Antiaging tips) पाहूयात दिर्घकाळ तरुण आणि फ्रेश दिसण्यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ हंसाजी राजेंद्र काय उपाय सांगतात... ...

Health tips: गुळवेल खाणं सुरक्षित? लिव्हरवर वाईट परिणाम होतो का? - आयुष मंत्रालयाचा खास सल्ला - Marathi News | Gulvel or Giloy consumption is safe or it affects liver? read the suggestion given by Aayush Ministry | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुळवेल खाणं सुरक्षित? लिव्हरवर वाईट परिणाम होतो का? - आयुष मंत्रालयाचा खास सल्ला

Health tips: इम्युनिटी वाढविणारी गुळवेल (Tinospora cordifolia or Giloy) लिव्हरवर वाईट परिणाम करते, असा एक सुर ऐकू येतोय.... नेमकं काय करावं, गुळवेळ खाणं (eating giloy is sage or harmful) सुरक्षित आहे की त्यामुळे खरोखरंच लिव्हर खराब होण्याचा धोका आहे. ...

Remedies or Constipation : जरा खाण्यात बदल झाला की पोट साफ होत नाही? डॉक्टरांनी सुचवलेले हे उपाय करा अन् पोटभर खा - Marathi News | Remedies For Constipation : Ayurveda expert explains 5 tips to have regular bowel movement in morning | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जरा खाण्यात बदल झाला की पोट साफ होत नाही? डॉक्टरांनी सुचवलेले हे उपाय करा अन् पोटभर खा

Remedies For Constipation : झोपेताना एक कप गरम दुधात एक किंवा दोन चमचे तूप घेणे देखील बद्धकोष्ठतेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. गरम दुधात तूप मिसळून प्यायल्याने पोट साफ होतेच पण इतरही अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. ...

कोरोना विरुद्धच्या लढाईत आता पाककृती कामी येणार? सरकारकडून २६ रेसिपींची माहिती जाहीर - Marathi News | Ministry of Ayush launches recipes booklet to fight corona and improve immune sysytem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना विरुद्धच्या लढाईत आता पाककृती कामी येणार? सरकारकडून २६ रेसिपींची माहिती जाहीर

यामुळंच कोरोनादरम्यान आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आणि निसर्गोपचारांअंतर्गत आयुष मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वं समोर येत आहेत. त्याचबरोबर, आजारांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आयुषद्वारे विशेष रेसिपी असणारी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. ...

“बोलवा रे त्या सगळ्यांना!”; बालाजी तांबेंच्या तक्रारीवर बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती हातात काठी - Marathi News | balaji tambe passed away know memories of his friendship with balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बोलवा रे त्या सगळ्यांना!”; बालाजी तांबेंच्या तक्रारीवर बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती हातात काठी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही बालाजी तांबेंचा गाढा स्नेह होता. ...