Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
देशासाठी तो ऐतिहासिक दिवस राहणार असून मुस्लिम बांधवांनीदेखील कमीत कमी ११ वेळा रामनामाचा जयघोष करून जगासमोर सामाजिक समरसतेचा मजबूत संदेश द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ...
Shriram Temple Ayodhya: २२ जानेवारी रोजी होत असलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी सीता मातेला जी खास साडी नेसविणार आहेत, ती साडी खास सुरतमधून पाठविण्यात येणार आहे. (Special saree will be sent from Surat to Ayodhya for Jana ...