Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
Narendra Modi & Ram Mandir: अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या राम मंदिरामध्ये रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ३२ वर्षांपूर्वीचे आजचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. याम ...
‘श्री राम मंदिर : एका दिव्य स्वप्नाची पूर्तता’ असा एक लेख लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, बेगडी धर्मनिरपेक्षता व खरी धर्मनिरपेक्षता यांच्यामध्ये असलेल्या फरकाबाबत राम जन्मभूमी आंदोलनामुळे देशभरात चर्चा सुरू झाली. ...