लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
खारघर मधील कांबळे दाम्पत्याला आयोध्येत श्रीराम पूजेचा मान - Marathi News | kamble couple from kharghar honored with invitation shri ram pran pratishtha in ayodhya | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खारघर मधील कांबळे दाम्पत्याला आयोध्येत श्रीराम पूजेचा मान

नवीन खारघरमधील  कांबळे दाम्पत्याचा सामावेश आहे.  ...

अयोध्येसाठी हवामान विभागाचे विशेष वेबपेज सुरू - Marathi News | Meteorological department's special webpage for Ayodhya launched | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येसाठी हवामान विभागाचे विशेष वेबपेज सुरू

अयोध्येसह परिसरातील महत्त्वाच्या क्षेत्राबाबतची हवामानविषयक माहिती दिली जाईल. ...

प्राणप्रतिष्ठा सोहळा धर्मग्रंथांनुसारच, वाराणसीच्या विद्यालयाकडून अण्णाशास्त्री दातार यांच्या ग्रंथाचा दाखला - Marathi News | Prana Pratishtha ceremony according to the scriptures, a copy of Annashastri Datar's book from Varanasi school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्राणप्रतिष्ठा सोहळा धर्मग्रंथांनुसारच, वाराणसीच्या विद्यालयाकडून अण्णाशास्त्री दातार यांच्या ग्रंथाचा दाखला

नाशिकचे प्रख्यात वेदविद्वान (स्व.) अण्णाशास्त्री वारे यांच्या कर्मकाण्डप्रदीप या ग्रंथाचा संदर्भ देण्यात आला आहे.  ...

निमंत्रितांना देणार माती, मिठाई अन् तुळशीचे पान; ‘गीताप्रेस’ने भेट देण्यासाठी पाठवले शेकडो धार्मिक ग्रंथ - Marathi News | Soil, sweets and tulsi leaves to be given to the invitees, hundreds of religious books sent by 'Gitapress' for gifting. | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :निमंत्रितांना देणार माती, मिठाई अन् तुळशीचे पान; ‘गीताप्रेस’ने भेट देण्यासाठी पाठवले शेकडो धार्मिक ग्रंथ

गीताप्रेस या धार्मिक पुस्तकांचे वर्षानुवर्षे प्रकाशन करणाऱ्या संस्थेने निमंत्रितांसाठी भेट म्हणून धार्मिक ग्रंथ पाठविले आहेत. ...

सांगलीतील कांदे येथील कलाकार अयोध्या मंदिरासमोर साकारतोय रांगोळी - Marathi News | Artist from Kande in Sangli performing Rangoli in front of Ayodhya temple | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील कांदे येथील कलाकार अयोध्या मंदिरासमोर साकारतोय रांगोळी

विकास शहा शिराळा ( सांगली ) : कांदे (ता. शिराळा) येथील सुनील कुंभार हा तरुण २२ जानेवारीला अयोध्या येथे ... ...

PM Narendra Modi In Solapur : कामगारांनो, नव्या घरात रामज्योती प्रज्ज्वलित करा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन - Marathi News | Workmen, light the Ramjyoti in the new house Prime Minister Modi's appeal in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :PM Narendra Modi In Solapur : कामगारांनो, नव्या घरात रामज्योती प्रज्ज्वलित करा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

PM Narendra Modi In Solapur : मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कुंभारी येथील रे नगरात १५ हजार कामगारांना घरांचे वाटप झाले. यावेळी ते बोलत होते. ...

राम मंदिराचा निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांना मिळाले उद्घाटनाचे निमंत्रण; VIP यादीत नावांचा समावेश - Marathi News | 2019 supreme court verdict on ayodhya dispute 5 judges invited in ram mandir pran pratistha inauguration ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराचा निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांना मिळाले उद्घाटनाचे निमंत्रण; VIP यादीत नावांचा समावेश

२२ जानेवारी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाला देशभरातील व्हिआयपींना निमंत्रण देण्यात आले आहे. ...

अयोध्यानगरीत 'लक्ष्मणा'ला राहण्यासाठी हॉटेल मिळेना! सुनील लहरी म्हणाले, "श्रीरामाने बोलवलं आहे तर..." - Marathi News | ramayan fame sunil lahri is upset for not getting hotel room in ayodhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अयोध्यानगरीत 'लक्ष्मणा'ला राहण्यासाठी हॉटेल मिळेना! सुनील लहरी म्हणाले, "श्रीरामाने बोलवलं आहे तर..."

अयोध्येतील हॉटेल फुल! लक्ष्मणालाही राहायला जागा नाही, 'रामायण' फेम सुमील लहरी म्हणाले... ...