लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
कंगना राणौत पोहोचली अयोध्येत, हनुमान गढी मंदिरात मारला झाडू, पाहा व्हिडीओ - Marathi News | Kangana Ranaut reaches Ayodhya Meets Guru Rambhadracharya and sweeps in Hanuman Gadhi temple Ahead of Ram Mandir Inauguration Ceremony watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत पोहोचली अयोध्येत, हनुमान गढी मंदिरात मारला झाडू, पाहा व्हिडीओ

देशभरात सध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरु आहे. ...

अलर्ट! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची एक लिंक अन् तुमचं बँक खातं धोक्यात - Marathi News | Cybercriminals may hack people's phones on the occasion of Ram Mandir Pranapratistha ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अलर्ट! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची एक लिंक अन् तुमचं बँक खातं धोक्यात

सायबर शाखेने असे अनेक बनावट लिंक शोधून काढले आहेत. यामध्ये सायबर गुन्हेगार व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून लोकांची फसवणूक करत आहेत. ...

'कटुता संपवून पुढे जाण्याची वेळ, अयोध्या...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे देशवासियांना आवाहन - Marathi News | RSS Chief Mohan Bhagwat: 'Time to end bitterness and move on', RSS chief Mohan Bhagwat's appeal to countrymen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कटुता संपवून पुढे जाण्याची वेळ, अयोध्या...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे देशवासियांना आवाहन

RSS Chief Mohan Bhagwat: 'भारताचा गेल्या दीड हजार वर्षांचा इतिहास संघर्षांनी भरलेला आहे. अयोध्येची पुनर्बांधणी देशाची आजची गरज.' ...

प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त युवा सेनेची रॅली; जय श्रीरामाच्या घोषणांनी दुमदुमली डोंबिवली - Marathi News | Rally of Yuva Sena on the occasion of installation ceremony; The slogans of Jai Sri Rama reverberated | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त युवा सेनेची रॅली; जय श्रीरामाच्या घोषणांनी दुमदुमली डोंबिवली

भगवे झेंडे हातात घेऊन शेकडो तरूणांनी सहभाग घेतला होता. ...

पर्यटन खात्यातर्फे पर्वरीत प्रबोधनात्मक श्री राम ज्योती कार्यक्रमाचे आयोजन - Marathi News | Organizing Sri Ram Jyoti program organized by tourism department | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटन खात्यातर्फे पर्वरीत प्रबोधनात्मक श्री राम ज्योती कार्यक्रमाचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "हा सण दिवाळीसारखा साजरा करूया" असे आवाहन केले होते. ...

AI ची कमाल! लता मंगेशकरांच्या आवाज रेकॉर्ड केलं 'राम आएंगे'; गाणं ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल, क्या बात!! - Marathi News | lata-mangeshkar-ram-aayenge-song-in-ai-generated-voice-goes-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :AI ची कमाल! लता मंगेशकरांच्या आवाज रेकॉर्ड केलं 'राम आएंगे'; गाणं ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल, क्या बात!!

AI ने तयार केलेलं हे गाणं ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल ...

Video: दक्षिण भारताच्या दौऱ्यावर PM नरेंद्र मोदी, ऐतिहासिक 'रामसेतु'वर केली पुजा, पाहा... - Marathi News | PM Modi Visit Arichal Point: PM Modi on his visit to South India, performed puja at 'Ram Setu', see photos... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: दक्षिण भारताच्या दौऱ्यावर PM नरेंद्र मोदी, ऐतिहासिक 'रामसेतु'वर केली पुजा, पाहा...

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी रामेश्वर आणि श्री रंगनाथस्वामी मंदिरात दर्शन घेतले. ...

रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या LIVE प्रसारणावर सायबर हल्ल्याचे सावट! सरकार 'अलर्ट' - Marathi News | Ram Mandir Ayodhya Live Threat of cyber attack on Live broadcast of Pranpratishtha program UP Yogi Government alert Mode | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या LIVE प्रसारणावर सायबर हल्ल्याचे सावट! सरकार 'अलर्ट'

अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे. ...