Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीची काल प्राणप्रतिष्ठा होती. त्यामुळे बाजारसमित्या दुपारी बंद होत्या. आज प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर कांद्याला असे बाजारभाव मिळाले आहेत. ...
सांगली : जिल्ह्यातील रामभक्तांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी जाहीर केली आहे. येत्या १३ फेब्रुवारीला सांगली स्थानकावरुन अयोध्येसाठी विशेष रेल्वे धावणार ... ...