Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
Ram Mandir Ayodhya: महाकुंभमेळ्याची सांगता झाली असली तरी अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामदर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. ...
Ayodhya Ram Mandir Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला महाकुंभमेळ्याची सांगता होणार आहे. तसेच महाशिवरात्रीला अयोध्येतही भाविकांची संख्या लाखांच्या घरात असणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ...
Ram Mandir Ayodhya: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामुळे राज्यातील इतर धार्मिक स्थळांमध्येही भाविकांची गर्दी होत आहे. दरम्यान, गतवर्षी रामललांची प्राणप्रतिष्ठापना झालेल्या अयोध्येमध्येही भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ...
Ayodhya Ram Mandir: केवळ एका वर्षभरात अयोध्येचे राम मंदिर देशातील सर्वांत श्रीमंत मंदिराच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचल्याचे सांगितले जात आहे. ...