Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
Ayodhya Ram Mandir Ram Navami News: यंदाचा रामनवमी उत्सव अयोध्येत मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार असून, यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळू शकते. रामलला दर्शनासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. ...
Ayodhya Ram Mandir: राम मंदिरासाठी आपले काही योगदान असावे, या भावनेतून कैद्यांनी पिशव्या तयार करून पाठवल्या. या पिशव्या ट्रस्टला एकदम आवडल्या. आता यातून रामललाचा प्रसाद दिला जाणार आहे. ...