Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. ...
पंचवटी : अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी येत्या ५ आॅगस्ट रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार आहे. हा दिन ऐतिहासिक असून, तमाम रामभक्तांचे स्वप्नपूर्ती ठरणार आहे. श्रीरामाच्या मंदिराची अयोध्येत उभारणी व्हावी यासाठी सर्व भारतीय नागरिकांना प्रतिक् ...