लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
पुण्यातून कलश सातासमुद्रापार! आयर्लंड आणि इंग्लंडमधील रामभक्तांना घडवणार अक्षता कलशाचं दर्शन - Marathi News | akshata kalash pune to ireland the darshan of Rama Kalash will make Ram devotees in Ireland and England | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून कलश सातासमुद्रापार! आयर्लंड आणि इंग्लंडमधील रामभक्तांना घडवणार अक्षता कलशाचं दर्शन

आम्ही बाहेर देशात कामानिमित्त आलो असलो तरीही आपल्या देशाची संस्कृती आणि रामाची भक्ती कधीही न विसरण्यासारखी आहे ...

video: 'आज संपूर्ण देश राममय झालाय, महात्मा गांधी रामराज्याबद्दल बोलायचे'- PM नरेंद्र मोदी - Marathi News | 'Nowadays the whole country has become Rammay, Mahatma Gandhi used to talk about Ram Rajya' - PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :video: 'आज संपूर्ण देश राममय झालाय, महात्मा गांधी रामराज्याबद्दल बोलायचे'- PM नरेंद्र मोदी

Ram Mandir Inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील वीरभद्र मंदिरात दर्शन घेतले. ...

श्रीराम जन्मभूमी अयोध्येत परळीची भूमिकन्या काढणार रांगोळी - Marathi News | Parali's daughter will be drawn Rangoli in Shri Ram Janmabhoomi Ayodhya | Latest beed News at Lokmat.com

बीड :श्रीराम जन्मभूमी अयोध्येत परळीची भूमिकन्या काढणार रांगोळी

आसावरी ही सध्या पुण्यात रांगोळीचे रितसर प्रशिक्षण घेत आहे ...

अरे व्वा! गर्लफ्रेंडसोबतच्या लग्नाचा नवस पूर्ण; राम मंदिरापर्यंत 900 किमी चालत निघालं कपल - Marathi News | couple walking 900 km to ayodhya from katihar boyfriend girlfriend wish fulfilled by lord ram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! गर्लफ्रेंडसोबतच्या लग्नाचा नवस पूर्ण; राम मंदिरापर्यंत 900 किमी चालत निघालं कपल

कडाक्याच्या थंडीत नवविवाहित कपल पायीच अयोध्येला जायला निघालं आहे. हे दोघेही तब्बल 900 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. ...

विराट कोहली, अनुष्का शर्मा यांना मिळाले श्रीराम मंदिर 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याचे निमंत्रण - Marathi News | Virat Kohli and Anushka Sharma have been invited for Pran Pratishtha of Lord Rama at Ram Temple in Ayodhya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली, अनुष्का शर्मा यांना मिळाले श्रीराम मंदिर 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याचे निमंत्रण

महान फलंदाज सचिन तेंडुलकर, दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यासह अनेक सेलिब्रेटी व मान्यवरांना आमंत्रण देण्यात आले आहेत. ...

Video: मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; फडणवीसांनी 'या' मंदिरात केली साफ-सफाई - Marathi News | Video: Responding to Modi's call, Devendra Fadnavis cleaned this temple in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; फडणवीसांनी 'या' मंदिरात केली साफ-सफाई

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उदघाटन आणि प्राणप्रतिष्ठेकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरातील मंदिरात स्वच्छता मोहिम सुरू आहे. ...

Rahul Gandhi : "मला धर्माचा फायदा घ्यायचा नाही कारण..."; राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत राहुल गांधींनी थेट सांगितलं - Marathi News | Congress Rahul Gandhi big statement on Ram Mandir inauguration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"धर्माचा फायदा घ्यायचा नाही कारण..."; राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत राहुल गांधींनी थेट सांगितलं

Congress Rahul Gandhi And Ram Mandir :राहुल गांधी यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे. ...

२२ तारखेचा आणि रामाचा काय संबंध?; जितेंद्र आव्हाडांनी साधला भाजपावर निशाणा - Marathi News | Jitendra Awhad's criticism of BJP on the inauguration of Ram temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२२ तारखेचा आणि रामाचा काय संबंध?; जितेंद्र आव्हाडांनी साधला भाजपावर निशाणा

मंदिर कुणाच्या बापाचे नाही. मंदिरावर कुणाची मालकी नाही. राम हा सगळ्यांचा आहे असंही आव्हाडांनी म्हटलं. ...