लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरासारखीच राम मंदिराची रचना! मूर्तीवर रामनवमीला सूर्य किरणे पडणार - Marathi News | The design of the Ram temple is similar to the Ambabai temple of Kolhapur Sunrays will fall on the idol on Ram Navami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरासारखीच राम मंदिराची रचना! मूर्तीवर रामनवमीला सूर्य किरणे पडणार

अयोध्येत भव्य राम मंदिरात आज प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. ...

"मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती", रामललाचे मूर्तीकार अरुण योगीराजही भारावले! - Marathi News | ramlalla consecration ceremony pm modi the luckiest man on earth sculptor arun yogiraj who created ram lallas idol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती", रामललाचे मूर्तीकार अरुण योगीराजही भारावले!

Ayodhya Ram Mandir : अरुण योगीराज यांनी ही अतिशय सुंदर मूर्ती तयार केली आहे. मूर्तीकार अरुण योगीराज यांनी स्वतःला जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती असल्याचं सांगितलं आहे. ...

अयोध्येचा उत्साह... चंद्रपूरच्या घराघरात, गावागावात प्रभू श्रीरामाचा गजर! - Marathi News | Lord Shri Rama's alarm in every house of Chandrapur! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अयोध्येचा उत्साह... चंद्रपूरच्या घराघरात, गावागावात प्रभू श्रीरामाचा गजर!

जिल्हाभरातील घराघरांत व गावागावांत आज दिवसभर रामनामाचा गजर आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचा उत्साह दिसून आला. ...

अयोध्येचा देशभरात उत्साह; रामनामाच्या जयघोषाने दुमदुमले दक्षिण नागपूर - Marathi News | Dakshina Nagpur resounded with the chanting of Ramnama | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अयोध्येचा देशभरात उत्साह; रामनामाच्या जयघोषाने दुमदुमले दक्षिण नागपूर

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा निमित्ताने अख्खे दक्षिण नागपूर राममय झाले होते.  ...

भारतात अयोध्या अन् थायलंडमध्ये अयुथ्या...दोन्हीकडेही रामनामाचा जयघोष, काय आहे संबंध? - Marathi News | Ram mandir what is the connection between Ayodhya in India and Ayutthaya in Thailand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात अयोध्या अन् थायलंडमध्ये अयुथ्या...दोन्हीकडेही रामनामाचा जयघोष, काय आहे संबंध?

भारतातील अयोध्या आणि थायलंडमधील अयुथ्यामध्ये काही समानताही आढळून येतात. ज्याप्रमाणे अयोध्या शहर शरयू नदीच्या किनारी वसलेलं आहे, तसंच अयुथ्या शहराच्या आजूबाजूलाही तीन नद्या आहेत.  ...

अनेकांचा हातभार; श्रीराम मंदिरासाठी 3200 कोटींचे दान, सर्वात मोठा दानवीर कोण? पाहा... - Marathi News | Ayodhya Ram Mandir: From Commoners to Big Businessmen; 3200 crore donation for Shriram temple, who is the biggest donor? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनेकांचा हातभार; श्रीराम मंदिरासाठी 3200 कोटींचे दान, सर्वात मोठा दानवीर कोण? पाहा...

Ayodhya Ram Mandir: आज अनेक शतकांच्या प्रतिक्षेनंतर रामलला मंदिरात विराजमान झाले. ...

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी रामललांकडे का मागीतली माफी? प्राण-प्रतिष्ठेनंतर म्हणाले, प्रभू क्षमा करा - Marathi News | Why did Prime Minister Narendra Modi apologize to Ram Lalala After prana-pratistha said, Lord forgive us | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी रामललांकडे का मागीतली माफी? प्राण-प्रतिष्ठेनंतर म्हणाले, प्रभू क्षमा करा

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सियावर रामचंद्र की जय'ने आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी रामलला यांच्याकडे क्षमाही मागीतली. ...

राम मंदिर सोहळ्यानिमित्त ७ हजार किलोचा ‘राम’हलवा; फडणवीसांनी टाकला शिधा - Marathi News | ``Ram'' movement of seven thousand kg on the occasion of Ram Mandir ceremony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राम मंदिर सोहळ्यानिमित्त ७ हजार किलोचा ‘राम’हलवा; फडणवीसांनी टाकला शिधा

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोराडी येथे उपक्रमाला सुरुवात ...