लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
रामदर्शन घेणे होणार आणखी सुलभ; अयोध्येत साकारतोय सुग्रीव पथ, योगी सरकारचा पुढाकार - Marathi News | ayodhya ram mandir now yogi adityanath govt to build sugriv path for devotees | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामदर्शन घेणे होणार आणखी सुलभ; अयोध्येत साकारतोय सुग्रीव पथ, योगी सरकारचा पुढाकार

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, राम मंदिरापर्यंत पोहोचणे सुलभ व्हावे, यासाठी योगी सरकार नवीन पथनिर्मिती करणार आहे. ...

...तेव्हा रामललासाठी, कारसेवकांसाठी आजी-आजोबा रडले होते; मराठी अभिनेत्रीने सांगितलं 'राम ऋण' - Marathi News | Marathi actress radhika deshpande told an emotional story about his grandparents ayodhya ram mandir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तेव्हा रामललासाठी, कारसेवकांसाठी आजी-आजोबा रडले होते; मराठी अभिनेत्रीने सांगितलं 'राम ऋण'

राधिका देशपांडेने अयोध्या राम मंदिराबद्दल तिच्या आजी - आजोबांचा एक भावनिक किस्सा सांगितलाय. तुम्हीही वाचा ...

प्राणप्रतिष्ठेला महिना पूर्ण, अयोध्येत भाविकांचा महासागर; ३० दिवसांत ६२ लाख जणांचे रामदर्शन - Marathi News | ayodhya ram mandir in one month 62 lakh devotees took darshan of ram lalla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राणप्रतिष्ठेला महिना पूर्ण, अयोध्येत भाविकांचा महासागर; ३० दिवसांत ६२ लाख जणांचे रामदर्शन

Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू झाले असून, येथे सात देवतांची स्थापना केली जाणार आहे. ...

सहा दानपात्रे अन् १० काऊंटर्स, राम मंदिरात सरासरी ४ कोटींचे दान; नोटा मोजायला हायटेक मशीन - Marathi News | ayodhya ram mandir trust introduced high tech machine for counting offerings and donations worth crore rupees every month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा दानपात्रे अन् १० काऊंटर्स, राम मंदिरात सरासरी ४ कोटींचे दान; नोटा मोजायला हायटेक मशीन

Ayodhya Ram Mandir: रामदर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या रामनवमीला २० लाखांवर जाऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...

“राम मंदिरामुळे गरिबी संपुष्टात आली का? केवळ मतांसाठी वापर”; काँग्रेस नेत्याची भाजपावर टीका - Marathi News | dharwad karnataka congress minister santosh lad criticised bjp and central govt over ayodhya ram mandir and other issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राम मंदिरामुळे गरिबी संपुष्टात आली का? केवळ मतांसाठी वापर”; काँग्रेस नेत्याची भाजपावर टीका

Congress Vs BJP: भाजपाने देशासाठी काही केलेले नाही. गरिबांना फायदा झाला, असा एकही कार्यक्रम १० वर्षांत भाजपाने घेतला नाही, अशी टीका काँग्रेस नेत्याने केली आहे. ...

अयोध्येत रामलला दर्शन झाले आणखी सुलभ, दररोज २४०० पास मिळणार; पाहा, संपूर्ण प्रोसेस - Marathi News | ayodhya ram mandir updates get ram lala darshan easily now 2400 passes will be issue daily know the all process | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत रामलला दर्शन झाले आणखी सुलभ, दररोज २४०० पास मिळणार; पाहा, संपूर्ण प्रोसेस

Ayodhya Ram Mandir: रामदर्शन घेण्यासाठी होणारी भाविकांची गर्दी पाहता ट्रस्टने नवीन व्यवस्था लागू केली आहे. ...

"राम मंदिरामुळे अनेकांना रोजगार मिळाला", रामललाचं दर्शन घेतल्यानंतर हेमा मालिनींचं वक्तव्य - Marathi News | hema malini visits ayodhya ram mandir said temple gives employment to many people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राम मंदिरामुळे अनेकांना रोजगार मिळाला", रामललाचं दर्शन घेतल्यानंतर हेमा मालिनींचं वक्तव्य

हेमा मालिनी नुकत्याच अयोध्येला गेल्या होत्या. तिथे त्यांनी राम मंदिरात जाऊन रामललाचं दर्शन घेतलं. ...

तुम्ही अयोध्येला जाताय? राम मंदिरात दर्शन घेण्याचे नियम बदलले; जाणून घ्या, नवी व्यवस्था - Marathi News | ayodhya ram mandir new arrangement now every day 200 people get a chance to participate in ram lala aarti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही अयोध्येला जाताय? राम मंदिरात दर्शन घेण्याचे नियम बदलले; जाणून घ्या, नवी व्यवस्था

Ayodhya Ram Mandir: रामलला प्रभूंना विश्रांती मिळत नसल्याने दर्शनाच्या वेळेत बदल करण्याचा मानस ट्रस्टने बोलून दाखवला होता. ...