लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
महंत नरेंद्र गिरींची 'ही' शेवटची इच्छा, महाराजांनी उत्तराधिकारीही सांगितला - Marathi News | Mahant Narendra Giri's tells his last wish, said the successor and ashram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महंत नरेंद्र गिरींची 'ही' शेवटची इच्छा, महाराजांनी उत्तराधिकारीही सांगितला

नरेंद्र गिरींचा मृत्यू झालेल्या घटनास्थळावरुन पोलिसांना 6-7 पानांची सुसाईड नोट मिळाली असून यात वादग्रस्त शिष्य आनंद गिरी यांचे नाव लिहिल्याचं स्पष्ट झालं आहे ...

UP Election 2022: “देशात मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्या ठिकाणी भाजप पुन्हा मंदिरे बांधणार” - Marathi News | sangeet som claimed bjp will build temples at india where temples have been razed to build mosques | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देशात मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्या ठिकाणी भाजप पुन्हा मंदिरे बांधणार”

आगामी काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. ...

अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माण कार्याचा पहिला टप्पा पूर्ण, लवकरच दुसऱ्या टप्प्याला सुरुवात - Marathi News | The first phase of construction of Ram temple has been completed, know the next process? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माण कार्याचा पहिला टप्पा पूर्ण, लवकरच दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

Ayodhya News: श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी मंदिराच्या निर्माणाबाब माहिती दिली. ...

अयोध्या शहराचा फैजाबाद असा उल्लेख, MIM प्रमुख असदुद्दीन औवैसी यांचे पोस्टर वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | MIM chief Asaduddin Owaise's poster in the midst of controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या शहराचा फैजाबाद असा उल्लेख, MIM प्रमुख असदुद्दीन औवैसी यांचे पोस्टर वादाच्या भोवऱ्यात

AIMIM Asaduddin Owaisi: असदुद्दीन औवैसी आजपासून तीन दिवसांच्या यूपी दौऱ्यावर आहेत. ...

भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे निधन; उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा, 23 ऑगस्टला अंत्यसंस्कार - Marathi News | Three-day state mourning will be declared to condole the demise of Kalyan Singh says CM Yogi Adityanath in Lucknow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे निधन; उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा, 23 ऑगस्टला अंत्यसंस्कार

कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा पाळला जाणार असून, 23 ऑगस्टला सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...

अयोध्येतील राम मंदिर २०२३ मध्ये दर्शनासाठी खुले होणार - Marathi News | ayodhya ram mandir likely to open for darshan from 2023 end | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिर २०२३ मध्ये दर्शनासाठी खुले होणार

अयोध्येत श्रीराम मंदिरात २०२३ अखेरपर्यंत दर्शन करता येणार आहे. तोपर्यंत गर्भगृहात श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती स्थापन करण्यात येतील. ...

नदीत स्नान करताना एकाच कुटुंबातील १२ जण बुडाले, एका मुलीला वाचवण्यात यश  - Marathi News | Twelve members of the same family drowned while bathing in saryu river in Ayodhya, one girl rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नदीत स्नान करताना एकाच कुटुंबातील १२ जण बुडाले, एका मुलीला वाचवण्यात यश 

Ayodhya Accindet News: आग्रा येथील चार कुटुंबामधील १५ जण अयोध्येमध्ये दर्शनासाठी आले होते. मात्र गुप्तार घाटावर स्नान करत अशताना ते शरयू नदीत अचानक बुडाले. ...

अयोध्येतील राम मंदिराच्या कामाची 'सेटेलाइट इमेज' आली समोर, कसं सुरूय काम पाहा... - Marathi News | Ayodhya Ram Mandir Construction caught in satellite images shows excavated land and debris extraction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील राम मंदिराच्या कामाची 'सेटेलाइट इमेज' आली समोर, कसं सुरूय काम पाहा...

अयोध्येत (Ayodhya) भव्य राम मंदिर उभारणीचं काम (Ram Mandir Construction) मोठ्या वेगात सुरू आहे ...