Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
रामनगरी अयोध्येत भव्य राम मंदिराचं काम मोठ्या वेगानं सुरू आहे. तर दुसरीकडे मशिदीच्या उभारणीचं काम रमजानच्या पवित्र महिन्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे. ...
शाळीग्राम दगडावरूनही वाद सुरू झाला आहे. रामसेवक पुरमच्या कार्यशाळेत महाकाय दगडाची पूजा सुरू असताना अचानक तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरू परमहंस आचार्य तिथे पोहोचले. ...
Ram Mandir: नेपाळहून दोन शाळिग्राम शिळा अयोध्येत आणल्या जात आहेत. रामजन्मभूमीवर बांधण्यात येणाऱ्या मंदिरात भगवान राम व सीता यांच्या मूर्ती या शिळांतून घडविण्यात येतील. ...