लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
निवडणुकीमध्ये राम मंदिर प्रमुख मुद्दा; कोणाला तिकीट मिळेल,अधिवेशनातच खासदारांना कळणार - Marathi News | Ram Mandir in Ayodhya will be the biggest election topic in 2024 Lok Sabha elections. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीमध्ये राम मंदिर प्रमुख मुद्दा; कोणाला तिकीट मिळेल,अधिवेशनातच खासदारांना कळणार

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच भाजप २०२४ची तयारी सुरू करणार आहे. ...

राज्यातील २० हजार प्रमुख लोक जाणार; बाबा रामदेव, जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर येणार - Marathi News | 20 thousand prominent people of the state will go; Baba Ramdev, Jaggi Vasudev, Sri Sri Ravi Shankar will come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील २० हजार प्रमुख लोक जाणार; बाबा रामदेव, जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर येणार

विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले की, येत्या दोन महिन्यांत संपूर्ण देशात ‘राममय’ वातावरण होईल.  ...

राज्यातील ९० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचणार प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा - Marathi News | The image of Prabhu Sri Ramachandra will reach 90 lakh families in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील ९० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचणार प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा

विहिंपचे नियोजन : फोटो अन् अक्षता घरोघरी देणार; प्रत्येक गावातील मंदिरांमध्ये उत्सव ...

जय सियाराम... लाखो विद्युत दिव्यांनी उजळली श्रीराम जन्मभूमी, मोदी म्हणाले प्रेरणास्थान - Marathi News | Jai Siyaram...Shri Ram Janmabhoomi lit up with lakhs of electric lamps, photo shared by PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय सियाराम... लाखो विद्युत दिव्यांनी उजळली श्रीराम जन्मभूमी, मोदी म्हणाले प्रेरणास्थान

अयोध्येतील शरयू नदीच्या किनारी घाट परिसरात ‘राम की पौडी’ येथे शनिवारी २२.२३ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ...

विश्वविक्रमी दीपोत्सव....! २२ लाख दिव्यांनी उजळली अयोध्या - Marathi News | World Record Deep Festival...! Ayodhya lit up with 22 lakh lamps | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :विश्वविक्रमी दीपोत्सव....! २२ लाख दिव्यांनी उजळली अयोध्या

लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून निघाला.  ...

राममंदिर प्रतिष्ठापनेचे नेत्यांना निमंत्रण नाही; पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवत असणार प्रमुख पाहुणे - Marathi News | No invitation to leaders for Ram Mandir installation; Prime Minister Modi, Sarsanghchalak Bhagwat will be the Chief Guest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राममंदिर प्रतिष्ठापनेचे नेत्यांना निमंत्रण नाही; मोदी, भागवत असणार प्रमुख पाहुणे

चार हजार साधुसंतांसह आठ हजार खास लोकांना पाठविणार निमंत्रण ...

पुण्यातील उद्याेजकाकडून अयाेध्येत साकारले जाणार ३३ हजार फुटांचे यात्री स्वागत केंद्र - Marathi News | A 33 thousand feet passenger reception center will be built in Ayedhya by Udyajka in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील उद्याेजकाकडून अयाेध्येत साकारले जाणार ३३ हजार फुटांचे यात्री स्वागत केंद्र

राम मंदिरासह अयाेध्येत इतर विकासकामे करण्यासाठी भारतातीलच नव्हे, तर जगभरातील विविध कंपन्या उत्सुक ...

५१ घाट, २४ लाख दिवे; अयोध्येत भव्य दीपोत्सव, नवा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यास रामनगरी सज्ज - Marathi News | 51 ghats 24 lakh lamp grand deepotsav in ayodhya ramnagari ready to set a new world record in 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५१ घाट, २४ लाख दिवे; अयोध्येत भव्य दीपोत्सव, नवा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यास रामनगरी सज्ज

Ayodhya Deepotsav 2023: अयोध्येतील यंदाचा दीपोत्सव अनेकार्थाने विशेष आणि खास ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. ...