लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयातुल्ला अली खामेनेई

अयातुल्ला अली खामेनेई

Ayatollah ali khamenei, Latest Marathi News

इराणमध्ये 'मोसाद'चा किती आतपर्यंत शिरकाव?; एक तर इराणच्या इंटेलिजेंस विभागाचा हेड बनला होता - Marathi News | Iran-US-Isreal War: How deep did Mossad penetrate into Iran?; One became the head of Iran's intelligence department | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये 'मोसाद'चा किती आतपर्यंत शिरकाव?; एक तर इराणच्या इंटेलिजेंस विभागाचा हेड बनला होता

मोसादने इराणमध्ये खूप मजबूत ग्राऊंड नेटवर्क तयार केले आहे. मोसाद गुप्तहेर विरोधी गटांसोबतच सरकारमधील महत्त्वाच्या पदांवरही कार्यरत आहेत. ...

कॅमेरे अन् मोबाइलनंच दिला खामेनेईंना 'दगा'...! 'खतरनाक' होता इस्रायलचा 'किलिंग प्लॅन'; कसं अडकवलं त्यांच्याच जाळ्यात? जाणून थक्क व्हाल - Marathi News | Cameras and mobile phones betrayed Khamenei This was Israel's thrilling killing plan How did they get him caught in their own trap You will be surprised to know | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅमेरे अन् मोबाइलनंच दिला खामेनेईंना 'दगा'...! 'खतरनाक' होता इस्रायलचा 'किलिंग प्लॅन'; कसं अडकवलं त्यांच्याच जाळ्यात? जाणून थक्क व्हाल

अमेरिका आणि इस्रायलनं खामेनेई आणि त्यांच्या सर्व टॉपच्या नेत्यांवर एवढा अचूक निशाणा कसा साधला? जगाला पडलाय हा एकच प्रश्न... तर जाणून घ्या... ...

अमेरिकन आर्मीचा पाकिस्तानला दणका, फायरिंगमध्ये १० जणांचा मृत्यू; दूतावासावरील हल्ल्याचा बदला - Marathi News | US Army strikes Pakistan, 10 killed in firing; Revenge for embassy attack at POK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन आर्मीचा पाकिस्तानला दणका, फायरिंगमध्ये १० जणांचा मृत्यू; दूतावासावरील हल्ल्याचा बदला

अमेरिकन दूतावासाने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व व्हिसा अपॉइंटमेंट रद्द केले आहेत. हा आदेश इस्लामाबाद दूतावासासोबत लाहोर आणि कराची इथल्या दूतावासावरही लागू आहे ...

'मिशन खामेनेई', इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू होईपर्यंत डोनाल्ड ट्रम्प होते नजर ठेवून, 'त्या' वॉर रुममधील फोटो आले समोर - Marathi News | 'Mission Khamenei', President Donald Trump was watching until his death, photos from 'that' war room surfaced | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मिशन खामेनेई', इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू होईपर्यंत डोनाल्ड ट्रम्प होते नजर ठेवून, 'त्या' वॉर रुममधील फोटो आले समोर

अमेरिकेने इराणविरोधात ऑपरेशन 'एपिक फ्युरी'सुरू केले आणि त्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांना मारण्यात आले. या ऑपरेशनवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नजर ठेवून होते. ...

अयातुल्लाह अली खामेनेई यांच्यानंतर, त्यांच्या पत्नीचाही मृत्यू; अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात अर्ध कुटुंब ठार! कोण होत्या मंसूरेह बाघेरजादेह? - Marathi News | After Ayatollah Ali Khamenei his wife also dies; Half of the family killed in US-Israeli attack Know about Mansoureh Bagherzadeh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अयातुल्लाह अली खामेनेई यांच्यानंतर, त्यांच्या पत्नीचाही मृत्यू; अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात अर्ध कुटुंब ठार! कोण होत्या मंसूरेह बाघेरजादेह?

इराणची सरकारी वृत्तवाहिनी 'प्रेस टीव्ही'ने सोमवारी त्यांच्या निधनाची पुष्टी करत त्या 'शहीद' झाल्याचे म्हटले आहे. ...

जगाच्या पाठीवर कुठेही असाल तरी शोधून संपवू! 'ही समाजसेवा नाही' म्हणत अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा - Marathi News | No matter where you are in the world, we will find you and kill you! America's final warning to Iran, saying 'This is not social service' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाच्या पाठीवर कुठेही असाल तरी शोधून संपवू! 'ही समाजसेवा नाही' म्हणत अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा

अमेरिकन संरक्षण सचिवांनी यावेळी इराकसारख्या दलदलीत अडकणार नाही म्हणत इराणला इशारा दिला आहे. ...

जगभरात शिया मुस्लिमांची संख्या किती? भारतात किती राहतात? पाहा यादी... - Marathi News | Shia Muslims In World: How many Shia Muslims are there in the world? How many live in India? See the list... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभरात शिया मुस्लिमांची संख्या किती? भारतात किती राहतात? पाहा यादी...

Shia Muslims In World: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर शिया-सुन्नी चर्चेत! ...

इराण-इस्त्रायल युद्धाचा भारताला पहिला फटका! ओमानच्या समुद्रात भारतीय खलाशाचा मृत्यू, ड्रोन बोटने झाला हल्ला - Marathi News | Gulf Crisis Deepens Indian Sailor Dead as Unmanned Drone Boat Strikes Oil Tanker Near Oman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्त्रायल युद्धाचा भारताला पहिला फटका! ओमानच्या समुद्रात भारतीय खलाशाचा मृत्यू, ड्रोन बोटने झाला हल्ला

ओमानमध्ये मानवरहित ड्रोन बोटचा टँकरवर भीषण हल्ला झाल्याने एका भारतीयाचा मृत्यू झाला. ...