गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
टी-20 विश्वचषकाची सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच सर्व संघ सराव सामने खेळण्यात व्यस्त झाले आहेत. भारतीय संघाने विश्वचषकापूर्वी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-20 मालिकेत 2-0 ने शानदार विजय मिळवला होता. आगामी विश्वचषक भारत ...
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील सलामीचे दोन्हीही सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेवर कब्जा केला आहे. ...
India vs West Indies 2nd ODI : भारत-वेस्ट इंडिज मालिकेतील पहिले दोन्ही सामना रोमहर्षक झाले. पहिल्या सामन्यात रोमारिओ शेफर्डला विजयी षटकार खेचता आला नाही, परंतु दुसऱ्या सामन्यात भारताच्या अक्षर पटेलने ( Axar Patel) हा शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलला.. ...
Axar Patel Engagement: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेल याने त्याच्या २८ व्या जन्मदिनी जीवनातील मोठा निर्णय घेतला आहे. अक्षरने आज त्याची गर्लफ्रेंड मेहा हिच्यासोबत साखरपुडा केला. आज आपण जाणून घेऊया की अक्षर पटेलची होणारी पत्नी कोण आहे. ...
भारताचा अष्टपैलू अक्षर पटेल ( Axar Patel) यानं गुरुवारी साखरपुडा केला. त्यानं त्याच्या वाढदिवसाला आणखी विशेष बनवताना प्रेयसी मेहाला लग्नाची मागणी घातली. ...
Rachin Ravindra And Ajaz Patel face 52 ball for last wicket संक्षिप्त धावफलक - भारत पहिला डाव ३४५ व दुसरा डाव ७ बाद २३४ ( डाव घोषित) वि. वि. न्यूझीलंड - पहिला डाव २९६ व दुसरा डाव ९ बाद १६५ धावा ...