गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
ICC World Cup 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकताच आशिया चषक जिंकला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका २-१ अशी जिंकली. आता भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. पण, एक पेच टीम इंडियासमोर आहे. ...
IND vs AUS 3rd ODI : भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा वन डे सामना बुधवारी खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या व कुलदीप यादव यांच्या अनुपस्थितीत भार ...