लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षर पटेल

Axar Patel Latest News

Axar patel, Latest Marathi News

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 
Read More
...अन् शिवम दुबेच्या साथीनं पांड्याने मोडला कोहलीसोबत सेट केलेला विक्रम - Marathi News | India vs England 4th T20I Hardik Pandya And- Shivam Dube Partnership 87 Runs For Sixth Wicket 2nd Highest For Indian In T20I Six Or Lower See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् शिवम दुबेच्या साथीनं पांड्याने मोडला कोहलीसोबत सेट केलेला विक्रम

संघाच्या विजयात हार्दिक पांड्यासह बऱ्याच दिवसांनी टीम इंडियात कमबॅकची संधी मिळालेल्या शिवम दुबेनं महत्त्वाची भूमिका बजावली. ...

"तो खूप चांगला फलंदाज, त्याला ८ नंबरवर बॅटिंगला पाठवू शकत नाही"; माजी क्रिकेटपटू संतापला - Marathi News | Ind vs Eng 3rd T20 Axar Patel is a very responsible batter You cant send him at No 8 said Akash Chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो खूप चांगला फलंदाज, त्याला ८ नंबरवर बॅटिंगला पाठवू शकत नाही"; माजी क्रिकेटपटू संतापला

Team India Playing Xi, Ind vs Eng 3rd T20 : भारतीय संघातील खेळाडूंच्या निवडीवरून अनेक चर्चा रंगल्या आहेत ...

'आज बापू Vlog करेंगे!' आधी प्रमोशन; आता टीम इंडियात अक्षर पटेलला मिळाला नवा रोल (VIDEO) - Marathi News | IND vs ENG Aaj Bapu Vlog Karenge Axar Patel Takes New Role As Team India Arrives In Rajkot For 3rd T20I Against England Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आज बापू Vlog करेंगे!' आधी प्रमोशन; आता टीम इंडियात अक्षर पटेलला मिळाला नवा रोल (VIDEO)

परफेक्ट रोल अन् व्हिडिओमध्ये काही मजेशीर सीन ...

IND vs ENG : पाहुण्यांनी फिरकीसमोर पुन्हा टाकली नांगी; पण पहिल्यापेक्षा भारी कामगिरी केली, इथं पहा खास रेकॉर्ड - Marathi News | IND vs ENG Team India Restricts England To 165 For 9 in the second T20I at Chennai No One Fifty India spinners vs England batters last three T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : पाहुण्यांनी फिरकीसमोर पुन्हा टाकली नांगी; पण पहिल्यापेक्षा भारी कामगिरी केली, इथं पहा

पाहुण्या संघानं दुसऱ्या टी-२० सामन्यात फिरकीसमोर गमावल्या ६ विकेट्स, पण... ...

आज तरी शमीला खेळवणार? चक्रवर्ती, अक्षर, बिश्नोई या फिरकी त्रिकुटाचे स्थान जवळपास निश्चित - Marathi News | Ind vs Eng 2nd T20 Will Mohammad Shami make cut in team India Playing Xi today as spin trio Varun Chakravarthy Axar Patel and Ravi Bishnoi place almost fix | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज तरी शमीला खेळवणार? चक्रवर्ती, अक्षर, बिश्नोई या फिरकी त्रिकुटाचे स्थान जवळपास निश्चित

Mohammad Shami Team India Playing XI, Ind vs Eng 2nd T20 : भारत इंग्लंड दुसरी टी२० लढत : भारत इंग्लंडविरुद्ध सातत्य कायम राखण्याच्या निर्धाराने खेळणार ...

IND vs ENG 1st T20: भारताच्या प्लेइंग ११ मधून सुंदरचा 'पत्ता कट'; २१ वर्षीय ऑलराऊंडरला संधी? - Marathi News | Ind vs Eng Washington Sundar OUT 21 Year All Rounder Nitish Kumar Reddy In as India Likely Playing XI For 1st T20I Vs England | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: भारताच्या प्लेइंग ११ मधून सुंदरचा 'पत्ता कट'; २१ वर्षीय ऑलराऊंडरला संधी?

Team India Playing XI Prediction, Ind vs Eng 1st T20: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची इंग्लंडविरूद्ध टी२० मालिका ...

शमीच्या कामावर 'फोकस'! 'सूर्या'ची टीम इंडिया आजपासून इंग्लंडला भिडणार, कुठे पाहाल सामने? - Marathi News | Ind vs Eng 1st T20 Mohammad Shami returns to Team India Suryakumar Yadav led Indian cricket team to face England from today where to watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शमीच्या कामावर 'फोकस'! टीम इंडिया आजपासून इंग्लंडला भिडणार, कुठे पाहाल सामने?

Ind vs Eng 1st T20 : २२ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान रंगणार पाच सामन्यांची टी२० मालिका ...

IND vs ENG T20 : स्थितीनुसार ठरेल टीम इंडियाचा फलंदाजी क्रम, केवळ सलामी जोडी ठरली! - Marathi News | IND vs ENG T20 Team India batting order will be decided according to the situation, only the opening pair has been decided | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG T20 : स्थितीनुसार ठरेल टीम इंडियाचा फलंदाजी क्रम, केवळ सलामी जोडी ठरली!

इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेआधी भारतीय खेळाडूंनी ईडनवर गाळला घाम ...