लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षर पटेल

Axar Patel Latest News

Axar patel, Latest Marathi News

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 
Read More
IPL वेळापत्रक अन् हॉल तिकीट आलं! पण या दोन संघांचा 'सेनापती' कोण ते अजून नाही ठरलं - Marathi News | IPL 2025 8 Teams Confirm Captains Kolkata Knight Riders And Delhi CapitalsTwo Teams Yet To Decide | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL वेळापत्रक अन् हॉल तिकीट आलं! पण या दोन संघांचा 'सेनापती' कोण ते अजून नाही ठरलं

जाणून घेऊयात ते दोन संघ अन् नेतृत्वासाठी शर्यतीत असलेल्या मोहऱ्यांसदर्भातील खास स्टोरी ...

"नजर हटी दुर्घटना घटी"; पार्टनरकडे ध्यान नाही, अय्यर सुसाट सुटला अन् 'बॅक टू बॅक फिफ्टी'ला मुकला - Marathi News | IND vs ENG 2nd ODI A Terrible Mix Up With Axar Patel And Shreyas Iyer Pays The Price Run out Miss Deserved Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"नजर हटी दुर्घटना घटी"; पार्टनरकडे ध्यान नाही, अय्यर सुसाट सुटला अन् 'बॅक टू बॅक फिफ्टी'ला मुकला

तो बॅक टू बॅक फिफ्टीच्या अगदी उंबरठ्यावर पोहचला होता. पण... ...

चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाच्या मध्यफळीतील फलंदाजीत 'अच्छे दिन'; १५ वर्षांनी दिसला हा सीन - Marathi News | IND vs ENG ODI Shubman Gill Shreyas Iyer Axar Patel Showed Power Of Indian Team Middle Order After 15 Years See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाच्या मध्यफळीतील फलंदाजीत 'अच्छे दिन'; १५ वर्षांनी दिसला हा सीन

याआधी २०१० मध्ये विराट कोहली, युवराज सिंग अन् रैनानं साधला होता हा डाव ...

केएल राहुल अन् पांड्या आधी अक्षर पटेलला बॅटिंगला का पाठवलं? रोहित शर्मानं सांगितली त्यामागची गोष्ट - Marathi News | IND vs ENG Rohit Sharma Statement About Why Axar Patel Sent For Batting Before KL Rahul And Hardik Pandya Know The Reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केएल राहुल अन् पांड्या आधी अक्षर पटेलला बॅटिंगला का पाठवलं? रोहित शर्मानं सांगितली त्यामागची गोष्ट

सामन्यानंतर भारतीय कर्णधाराने अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर बढती देण्यामागचं कारण सांगितले आहे. ...

IND vs ENG : आधी अय्यरनं धुतलं; मग गिल-पटेल जोडी जमली! भारतीय संघानं दिमाखात मॅच जिंकली - Marathi News | India vs England 1st ODI Shubman Gill Shreyas Iyer And Axar Patel Fifties Help IND beat ENG by four wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : आधी अय्यरनं धुतलं; मग गिल-पटेल जोडी जमली! भारतीय संघानं दिमाखात मॅच जिंकली

भारतीय संघानं ४ विकेट्स राखून सामना जिंकत मालिकेत घेतली १-० अशी आघाडी ...

Champions Trophy : वरुण चक्रवर्तीला दुबईचं तिकीट मिळाले तर कुणाचा पत्ता होईल कट? - Marathi News | How To Varun Chakravarth Fit In Champions Trophy 2025 India Squad Kuldeep Yadav And More Three Players List For Replacement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Champions Trophy : वरुण चक्रवर्तीला दुबईचं तिकीट मिळाले तर कुणाचा पत्ता होईल कट?

भारतीय संघ व्यवस्थापन काय चाल खेळणार? ...

IND vs ENG : आता सुट्टी नाय! नॉनस्टॉप क्रिकेट खेळताना दिसणार हे स्टार क्रिकेटर - Marathi News | IND vs ENG ODI Series No Rest For Hardik Pandya Axar Patel Washington Sundar Mohammed Shami Arshdeep Singh 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : आता सुट्टी नाय! नॉनस्टॉप क्रिकेट खेळताना दिसणार हे स्टार क्रिकेटर

चॅम्पियन्स ट्रॉफी आधी इंग्लंड विरुद्ध धमक दाखवण्याचे चॅलेंज ...

...अन् शिवम दुबेच्या साथीनं पांड्याने मोडला कोहलीसोबत सेट केलेला विक्रम - Marathi News | India vs England 4th T20I Hardik Pandya And- Shivam Dube Partnership 87 Runs For Sixth Wicket 2nd Highest For Indian In T20I Six Or Lower See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् शिवम दुबेच्या साथीनं पांड्याने मोडला कोहलीसोबत सेट केलेला विक्रम

संघाच्या विजयात हार्दिक पांड्यासह बऱ्याच दिवसांनी टीम इंडियात कमबॅकची संधी मिळालेल्या शिवम दुबेनं महत्त्वाची भूमिका बजावली. ...