गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
WTC Final: 6 players will miss the historic match ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तगड्या संघांना पराभवाची धुळ चारून टीम इंडियानं आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) फायनलमध्ये धडक मारली. ...
IND vs ENG, 4th Test : इंग्लंडच्या पहिल्या डावातील २०५ धावांच्या प्रत्युत्तरात भारतानं ३६५ धावा करून १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा दुसरा डाव आर अश्विन ( R Ashwin) आणि अक्षर पटेल ( Axar Patel) यांनी १३५ धावांवर गुंडाळला. अक्षर पटेलनं ४८ धावांत ...
IND vs ENG, 4th Test : इंग्लंडला कसोटी मालिकेत ३-१ असे लोळवून टीम इंडियानं मोठी झेप घेतली आहे. रिषभ पंत सामनावीर, तर आर अश्विन मालिकावीर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. ...
India vs England, 4th Test : भारताचे फिरकीपटू अक्षर पटेल ( Axar Patel), आर अश्विन ( R Ashwin) आणि वॉशिंग्टन सूंदर ( Washington Sunder) यांनी इंग्लंडला दणके दिले. ...