लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षर पटेल

Axar Patel Latest News

Axar patel, Latest Marathi News

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 
Read More
Axar Patel Marriage: प्रेमाच्या पिचवर भारतीय फिरकीपटूची पडली विकेट, अक्षर पटेलचा थाटामाटात झाला विवाह - Marathi News | Indian Cricketer Axar Patel gets married to fiancée Meha Patel on 26th January just after KL Rahul Athiya Shetty ties knot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रेमाच्या पिचवर भारतीय फिरकीपटूची पडली विकेट, अक्षर पटेलचा थाटामाटात झाला विवाह

अक्षरने पत्नी मेहासोबत केलेला डान्सही चांगलाच व्हायरल होतोय (Video) ...

Ravindra Jadeja: "आम्हाला अक्षर पटेलची गरज आहे, तू निवृत्त हो", रवींद्र जडेजाचं एक ट्विट अन् झाला ट्रोल - Marathi News | We need Akshar Patel, you should retire, Ravindra Jadeja's tweet has been criticized by fans | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"आम्हाला अक्षर पटेलची गरज आहे, तू निवृत्त हो", रवींद्र जडेजाचं एक ट्विट अन् झाला ट्रोल

ravindra jadeja troll: अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. ...

Axar Patel’s Marriage: अक्षर पटेलने फिल्मी स्टाईलमध्ये 'मेहा'ला लग्नासाठी केले प्रपोज, पाहा अष्टपैलू खेळाडूच्या पत्नीचे फोटो - Marathi News | Team India All rounder Axar Patel Fiance Meha Patel, he Propose her for marriage on 28th Birthday in Filmy Style, know who is she | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलने फिल्मी स्टाईलमध्ये 'मेहा'ला लग्नासाठी केले प्रपोज, पाहा अष्टपैलू खेळाडूच्या पत्नीचे फोट

Axar Patel's Marriage: क्रिकेट जगतात प्रेमप्रकरण आणि लग्नाच्या बातम्या अनेकदा येत असतात. सध्या जिथे केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची बातमी सर्वत्र पसरली आहे, तिथे या यादीत आणखी एका नावाचा समावेश होणार आहे. ...

Team India: नववर्षात टीम इंडियाचे 2 खेळाडू चढणार 'बोहल्यावर', केएल राहुलशिवाय अष्टपैलू खेळाडूही घेणार सात फेरे? - Marathi News | indian cricket team 2 players KL Rahul and Akshar Patel are likely to get married in the month of January | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नववर्षात टीम इंडियाचे 2 खेळाडू चढणार 'बोहल्यावर', अष्टपैलू खेळाडूही घेणार सात फेरे?

KL Rahul Axar Patel Getting Married: भारतीय संघाचा खेळाडू लोकेश राहुलने न्यूझीलंडविरूद्धच्या घरच्या मालिकेतून माघार घेतली आहे. ...

IND vs SL, Team India: टीम इंडियाने केलं 'लंकादहन'; या Top 5 शिलेदारांमुळे भारताने साकारला मालिका विजय - Marathi News | IND vs SL 3rd T20 live updates Suryakumar yadav to Hardik Pandya Top 5 Indian players who played vital role in Team India series win over Sri Lanka | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने केलं 'लंकादहन'; 'या' Top 5 शिलेदारांमुळे भारताने साकारला मालिका विजय

अनुभवी खेळाडूंसोबतच नव्या खेळाडूंनीही दमदार कामगिरी ...

IND vs Sl: "युवा आहेत, नो-बॉलसारख्या चुका होतातच", पराभवानंतर राहुल द्रविड यांनी दिले स्पष्टीकरण - Marathi News | Our fast bowlers are young, mistakes happen like wide or no-ball, we should show patience and they are learning really well SAYS that indian coach rahul dravid | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"युवा आहेत, नो-बॉलसारख्या चुका होतातच", पराभवानंतर राहुल द्रविड यांचे स्पष्टीकरण

IND vs Sl, 2nd T20: सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...

IND vs SL 2nd T20I Live : थरार...! अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव यांची विक्रमी भागीदारी; पण, श्रीलंकेची विजयी डरकाळी - Marathi News | IND vs SL 2nd T20I Live : Suryakumar Yadav ( 51)  & Axar Patel ( 65 ) match winning partnership; but Sri Lanka won by 16 runs & level the 3-match series 1-1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :थरार...! अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव यांची विक्रमी भागीदारी; पण, श्रीलंकेची विजयी डरकाळी

India vs Sri Lanka 2nd T20I Live : नाणेफेक जिंकूनही प्रथम गोलंदाजीचा हार्दिक पांड्याचा निर्णय हा अनेकांना पचलेला नव्हता. ...

IND vs SL 2nd T20I Live : 6, 6, 6, 1, 6, 1, 6! धो डाला; अक्षर पटेलचे २० चेंडूंत अर्धशतक; सूर्याच्याही खणखणीत पन्नास धावा - Marathi News | IND vs SL 2nd T20I Live : 5 sixes in the last 7 balls by Suryakumar yadav & Axar Patel,  Fifty in 20 balls by Axar Patel, 33 ball fifty for Suryakumar Yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :6, 6, 6, 1, 6, 1, 6! धो डाला; अक्षर पटेलचे २० चेंडूंत अर्धशतक; सूर्याच्याही खणखणीत पन्नास धावा

India vs Sri Lanka 2nd T20I Live : ५७ धावांत ५ फलंदाज माघारी परतल्यानंतर भारतीय संघ कमबॅक करत नाही असेच वाटले होते. ...