गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
भारतीय संघाने आशिया चषक २०२३ जिंकला. आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ...
India vs Bangladesh Live Marathi : बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर भारताचे इतर फलंदाज ढेपाळले असताना युवा फलंदाज शुबमन गिलने ( Shubman Gill) शतक झळकावले. त्याचे हे २०२३ मधील ५ वे शतक ठरले अन् २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५००+ व वन डे क्रिकेटमध ...
IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : डेव्हिड वॉर्नरने पुन्हा एकदा उपयुक्त खेळी केली आणि यावेळेस त्याला उप कर्णधार अक्षर पटेलची साथ मिळाली. ...