गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
India vs Afghanistan 1st T20I Marathi Update : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १४ महिन्यानंतर ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने चांगला खेळ केला. ...
IND vs AUS 5th T20I Live : भारतीय संघाला पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रेयस अय्यरच्या फिफ्टीच्या जोराव तगडे आव्हान उभे करता आले. ...
Axar Patel : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेल दुखापतीमुळे सध्या संघातून बाहेर आहे. अनफिट असल्याने तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो खेळू शकणार नाही. एवढंच नाही तर त्याच्या वर्ल्डकपमध्ये खेळण्याबाबतही संशय आहे. ...