गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
पहिल्या डावात टीम इंडियाला २०० धावांच्या आत रोखत दक्षिण आफ्रिकेनं सामना बरोबरीत आणला. पण दुसऱ्या डावात भारतीय फिरकीपटूंनी पुन्हा सामना टीम इंडियाच्या बाजूनं वळवला आहे. ...