‘अॅवेंजर्स- एंडगेम’ हा मार्वेल कॉमिक्सची सुपरहिरो टीम अॅवेंजर्सवर आधारित एक सुपरहिरो चित्रपट आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला द अॅवेंजर्स आणि २०१५ मध्ये आलेला अॅवेंजर्स- द एज आॅप अल्ट्रॉन शिवाय अॅवेंजर्स- इन्फिनिटी वॉरचा हा पुढचा भाग आहे. अँथनी तथा जो रूसो यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट मार्वेल स्टुडिओची निर्मिती आहे. Read More
अॅव्हेंजर्स एंडगेम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करेल असा अंदाज लावण्यात येत होता. तसेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतिहास निर्माण करेन अशी सगळ्यांनाच खात्री होती. ...
निंगबो शहरातील एक महिला हा चित्रपट पाहाण्यासाठी गेली होती. चित्रपट पाहाताना ती प्रचंड रडल्यामुळे तिच्या छातीत दुखू लागले आणि तिला श्वास घ्यायला त्रास झाला. ...
हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण भावूक झालेत. मी कधीही सुपरहिरो चित्रपट पाहून रडलो नाही. पण ‘अॅव्हेंजर्स- एंडगेम’ पाहताना माझ्या भावना मी रोखू शकलो नाही, असे एका युजरने लिहिले. ...
चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असताना एक शॉकिंग बातमी समोर आली आहे. होय, एकीकडे चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे ‘अॅव्हेंजर्स - एंडगेम’ ऑनलाईन लीक झाल्याचे वृत्त आहे. ...
मार्वेलचा सुपरहिरो फ्रेंचाइजी ‘अॅव्हेजर्स- एंडगेम’ हा हॉलिवूडपट येत्या शुक्रवारी रिलीज होतोय. पण त्याआधी या चित्रपटाबद्दल जगभर जबरदस्त क्रेज पाहायला मिळतेय. भारतातील स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. ...