लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, फोटो

Automobile, Latest Marathi News

OLA कडून एका वर्षात 'या' दोन सर्व्हिस बंद! आता EV सेगमेंटकडे असणार जास्त फोकस! - Marathi News | ola shuts down these 2 services within 1 year the focus will be on the ev segment | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :OLA कडून एका वर्षात 'या' दोन सर्व्हिस बंद! आता EV सेगमेंटकडे असणार जास्त फोकस!

OLA India: ओलाने घोषणा केली आहे की, कंपनी आता क्विक कॉमर्स (Quick Commerce) व्यवसाय आणि ओला डॅश युज्ड कार (Ola Dash Used Cars) बंद करत आहे. ...

केवळ 840 रुपयांत Delhi ते Ladakh पोहोचवेल ही स्वस्त बाईक, जबरदस्त मायलेज; किमत केवळ इतकीच - Marathi News | best mileage motorcycle bajaj platina 110 mileage 84 kmpl will cover delhi to ladakh distance details average price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :केवळ 840 रुपयांत Delhi ते Ladakh पोहोचवेल ही स्वस्त बाईक, जबरदस्त मायलेज; किमत केवळ इतकीच

आपण अशा मोटारसायकलबद्दल माहिती घेणार आहे जी तुम्हाला दिल्ली ते लडाख फक्त 840 रुपयांमध्ये घेऊन जाईल. ...

Royal Enfield Classic 350 वर बंपर ऑफर, 2 लाखांची बुलेट फक्त 60 हजारात; पहा डिटेल्स... - Marathi News | Royal Enfield Classic 350| Bumper offer on Royal Enfield Classic 350, 2 lakh bullet for only 60 thousand; See details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield Classic 350 वर बंपर ऑफर, 2 लाखांची बुलेट फक्त 60 हजारात; पहा डिटेल्स...

Royal Enfield Classic 350 ही भारतीय बाजारपेठेतील एक लोकप्रिय क्रूझर बाइक आहे. यामध्ये तुम्हाला दमदार इंजिनसोबत उत्तम मायलेजदेखील मिळतो. ...

नवीन Mahindra Scorpio मध्ये होणार बरेच बदल; फीचर्ससह जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | new mahindra scorpio n launch soon check these new features and pictures | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :नवीन Mahindra Scorpio मध्ये होणार बरेच बदल; फीचर्ससह जाणून घ्या सविस्तर...

New Scorpio-N : नवीन महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये एलईडी हेडलॅम्प, सी-शेप एलईडी डीआरएल आणि एलईडी फॉग लॅम्प मिळतील. ...

6 जुलै रोजी लॉन्च होणार TVSची पहिली क्रूझर बाइक; फीचर आणि किंमत किती..? - Marathi News | TVS's first cruiser bike to launch on July 6; know Features and price ..? | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :6 जुलै रोजी लॉन्च होणार TVSची पहिली क्रूझर बाइक; फीचर आणि किंमत किती..?

TVS New Bike: टीव्हीएसद्वारे भारतात अनेक प्रकारच्या गाड्या लॉन्च करण्यात आल्या आहेत. पण, कंपनीने आतापर्यंत एकही क्रूझर बाइक लॉन्च केलेली नाही. ...

Lambretta New Model : परत येणार जुनी लॅम्ब्रेटा स्कूटर?, पाहा या दोन मॉडेल्सचे जबरदस्त फोटो - Marathi News | lambretta scooter returns launched two new models recently check details and pics | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :परत येणार जुनी लॅम्ब्रेटा स्कूटर?, पाहा या दोन मॉडेल्सचे जबरदस्त फोटो

Lambretta New Model : एक काळ असा होता जेव्हा भारतात लॅम्ब्रेटा स्कूटर खरेदी करणे ही अभिमानाची बाब मानली जात होती. त्यावेळी अनेकांना ही स्कूटर आपल्याकडे हवीहवीशी वाटायची. ...

कार घ्यायचा विचार करताय?, कुटुंबासाठी बेस्ट ठरतेय Maruti ची गाडी; मायलेजही मिळतंय जबरदस्त - Marathi News | Thinking to buy car maruti suzuki ertiga top selling mpv may 2022 milage featureprice mahindra bolero mahindra xuv700 kia carens maruti xl6 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कार घ्यायचा विचार करताय?, कुटुंबासाठी बेस्ट ठरतेय Maruti ची गाडी; मायलेजही मिळतंय जबरदस्त

Maruti Suzuki Car - गेल्या महिन्यात सर्वाधिक विक्री झालेली ही एमपीव्ही ठरली आहे. ...

८४ व्या वर्षी डॉक्टरेट प्रदान केलेल्या रतन टाटांकडे किती आणि कोणत्या डिग्री आहेत? पाहा - Marathi News | ratan tata got d litt degree at the age of 84 from hsnc university know about his education and career | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :८४ व्या वर्षी डॉक्टरेट प्रदान केलेल्या रतन टाटांकडे किती आणि कोणत्या डिग्री आहेत? पाहा

Ratan Tata: आर्किटेक्ट बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले रतन टाटा वडिलांच्या एका शब्दाखातर इंजिनिअरिंगला गेले. जाणून घ्या... ...