लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, फोटो

Automobile, Latest Marathi News

Bike च्या टायरमध्ये नेमकी किती हवा असायला हवी माहितेय? जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान - Marathi News | Know about the what is correct tyre pressure for your bike front and rear wheel | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Bike च्या टायरमध्ये नेमकी किती हवा असायला हवी माहितेय? जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान

दुचाकीच्या टायरमध्ये हवेचा दाब (Air Pressure) कमी असल्याने आणि अधिक असल्यानेही नुकसान होऊ शकते. यामुळे दुचाकीच्या टायरमध्ये नेमकी किती हवा असायला हवी, हे प्रत्येक दुचाकी चालकाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. ...

Car subscription plan: जबरदस्त ऑफर! 27 हजारात घरी न्या नवी कोरी कार; 4 वर्षांसाठी तुम्हीच असाल कारचे मालक... - Marathi News | Car subscription plan: Take home a new Volkswagen car for just 27 thousand; You will own the car for 4 years | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त ऑफर! 27 हजारात घरी न्या नवी कोरी कार; 4 वर्षांसाठी तुम्हीच असाल कारचे मालक...

Car subscription plan: ग्राहकांचे कमी बजेट लक्षात घेता कार कंपन्या सबस्क्रिप्शन प्लॅन ऑफर करत आहेत. याद्वारे तुम्ही नवीन कार भाड्याने घेऊ शकता. जोपर्यंत गाडीचे भाडे भरत रहाल, तोपर्यंत गाडीचे तुम्हीच मालक असाल. ...

New Maruti Alto K10 भारतात लाँच; लूक, किंमत आणि मायलेज पाहून व्हाल अवाक् - Marathi News | much awaited Maruti Suzuki Alto K10 New Model 2022 launched see features specifications price how to book | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :New Maruti Alto K10 भारतात लाँच; लूक, किंमत आणि मायलेज पाहून व्हाल अवाक्

Maruti Suzuki Alto K10 New Model 2022 launched: बऱ्याच दिवसांपासून अनेकांना होती या कारची प्रतिक्षा. कंपनीनं काही दिवसांपूर्वी लाँच केला होता कारचा टिझर. ...

केवळ ६८ हजारांत घेऊन जा Hyundai ची बेस्ट सेलिंग कार, पाहा किती असेल EMI - Marathi News | Get take home Hyundai s best selling car santro asta for just 68 thousand see what the EMI will be downpayment emi calculator milage features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :केवळ ६८ हजारांत घेऊन जा Hyundai ची बेस्ट सेलिंग कार, पाहा किती असेल EMI

Car Finance Plan द्वारे तुम्हाला जर ह्युंदाईची बेस्ट सेलिंग कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. ...

TATAने केली मोठ्या डिस्काउंटची घोषणा; उरलेल्या पैशात खरेदी कराल एक टू-व्हिलर, पाहा ऑफर लिस्ट - Marathi News | TATA Motors Announces Big Discount On Their Various Cars; see the offer list | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATAने केली मोठ्या डिस्काउंटची घोषणा; उरलेल्या पैशात खरेदी कराल एक टू-व्हिलर, पाहा ऑफर लिस्ट

Tata Cars August 2022 Discounts: टाटा मोटर्सने ऑगस्ट महिन्यात त्यांच्या कारवर मिळणाऱ्या डिस्काउंटची घोषणा केली आहे. ...

New Car Launches: येत्या 2 आठवड्यात लॉन्च होणार तीन जबरदस्त कार्स, किंमत फक्त 4 लाख रुपयांपासून सुरू... - Marathi News | New Car Launches: Three stunning cars to be launched in the next 2 weeks, prices starting at just Rs 4 lakh... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :येत्या 2 आठवड्यात लॉन्च होणार तीन जबरदस्त कार्स, किंमत फक्त 4 लाख रुपयांपासून सुरू...

New Car Launches: 2022 ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीसाठी खूप चांगले ठरत आहे. आतापर्यंत अनेक नवीन कार्स लॉन्च झाल्या आहेत आणि येणाऱ्या काळात अजून काही लॉन्च होणार आहेत. ...

५० हजार द्या आणि घरी न्या प्रसिद्ध WagonR, ३४ किमीचं मायलेज; पाहा किती असेल EMI - Marathi News | make downpayment og 50 thousand and take home new maruti suzuki wagonr know emi great milage 34 kms | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :५० हजार द्या आणि घरी न्या प्रसिद्ध WagonR, ३४ किमीचं मायलेज; पाहा किती असेल EMI

मारूती सुझुकीची WagonR ही कार सर्वांच्याच पसंतीस उतरलेली कार आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. ...

पेट्रोलचा दर काही कमी होणार नाही, पण 'या' ५ टिप्स तुमच्या कारचं मायलेज नक्की वाढवतील! वाचा... - Marathi News | five ways to reduce fuel consumption best mileage and better fuel efficiency | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :पेट्रोलचा दर काही कमी होणार नाही, पण 'या' ५ टिप्स तुमच्या कारचं मायलेज नक्की वाढवतील! वाचा...

देशभरात पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या वर पोहोचले आहेत. आता पेट्रोलच्या किमती १०० रुपयांच्या खाली येतील याची शक्यता फारच कमी आहे. परंतु तुमच्या खिशावरचा वाढता भार कमी करण्यासाठी तुम्ही काही टिप्सवर काम करू शकता. ...