लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

वाहन विमा पॉलिसीत मोठ्या बदलाची तयारी, विमा नसलेले वाहन पकडले तर जागेवरच काढावा लागणार विमा! - Marathi News | Preparing for a big change in vehicle insurance policy, if you catch an uninsured vehicle, you will have to get insurance on the spot! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाहन विमा पॉलिसीत मोठ्या बदलाची तयारी, विमा नसलेले वाहन पकडले तर जागेवरच काढावा लागणार विमा!

जर आपण विमा नसलेले वाह चालवत असाल आणि ट्रॅफिक पोलिसांनी पकडले, तर आपल्याला त्याच ठिकाणी विमा काढावा लागू शकतो. ... ...

Tata च्या 'या' दोन एसयूव्ही महागल्या, 26 व्हेरिएंट देखील केले बंद  - Marathi News | tata harrier and safari price hike up to rs 66000, 26 variants discontinued | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata च्या 'या' दोन एसयूव्ही महागल्या, 26 व्हेरिएंट देखील केले बंद 

Tata Harrier & Tata Safari : टाटा मोटर्सने या महिन्यात केलेली ही दुसरी दरवाढ आहे. पहिली दरवाढ महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आली होती, तेव्हा किमतीत 25,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. ...

धोका असेल तर कंट्रोल होते कार; ADAS ऐकलं असेल, पण आता समजून घ्या काय आहे टेक्नॉलॉजी - Marathi News | If there is danger the car is controlled You may have heard of ADAS but now understand what the technology is indian car market know details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :धोका असेल तर कंट्रोल होते कार; ADAS ऐकलं असेल, पण आता समजून घ्या काय आहे टेक्नॉलॉजी

आता कार खरेदी करताना प्रत्येकजण सुरक्षिततेचा नक्कीच विचार करतो. लोक 6 एअरबॅग असलेल्या वाहनांना प्राधान्य देतात. यावेळी ADAS सेफ्टी फीचर्सना खूप मागणी आहे. ...

गडकरींनी सांगितला सरकारचा बिग प्लॅन; वाहनांसंदर्भात सुरू आहे हे मोठं काम! - Marathi News | Nitin Gadkari told the government's big plan A lot of work is going on regarding vehicles | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गडकरींनी सांगितला सरकारचा बिग प्लॅन; वाहनांसंदर्भात सुरू आहे हे मोठं काम!

गडकरी मंगळवारी जयपूर येथील टाटा मोटर्सच्या वाहन स्क्रॅप सुविधेचे उद्घाटन करताना बोलत होते.  ...

Maruti Vitara Brezza : वॉरंटी, फ्री सर्व्हिस आणि फायनान्ससह अर्ध्या किमतीत मिळतेय मारुती विटारा ब्रेझा  - Marathi News | Certified Maruti Suzuki Vitara Brezza In 5 Lakh With Warranty | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वॉरंटी, फ्री सर्व्हिस आणि फायनान्ससह अर्ध्या किमतीत मिळतेय मारुती विटारा ब्रेझा 

Maruti Vitara Brezza : सेकंड हँड मारुती सुझुकी विटारा ब्रेझाची सेकंड हँड ऑफर मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यूकडून (Maruti Suzuki True Value) घेतली गेली आहे, जी मारुती सुझुकीची सेकंड हँड वाहने विकते. ...

Upcoming Triumph Bike : ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल 765 रेंज बाईक पुढील महिन्यात लॉन्च होणार; जाणून घ्या काय असेल खास? - Marathi News | bike triumph will be launch their new bike street triple 765 range in india next month | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल 765 रेंज बाईक पुढील महिन्यात लॉन्च होणार; जाणून घ्या काय असेल खास?

Upcoming Triumph Bike : कंपनीने या बाईकसाठी देशभरातील डीलरशिपवर 50,000 रुपयांपासून बुकिंग सुरू केले आहे. या बाईकची डिलिव्हरी एप्रिल 2023 पासून सुरू होऊ शकते. ...

केवळ Activa चं नाही, या चार स्कूटर्सचीही होतोय तुफान विक्री! किंमत ६८,६२५ पासून पुढे - Marathi News | Not only honda Activa these four scooters are also selling very well Price from 68625 onwards tvs suzuki honda | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :केवळ Activa चं नाही, या चार स्कूटर्सचीही होतोय तुफान विक्री! किंमत ६८,६२५ पासून पुढे

भारतीय बाजारपेठेत स्कूटरला नेहमीच मागणी असते. विशेषत: मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये स्कूटरना त्यांच्या विशेष उपयुक्ततेमुळे जास्त मागणी आहे. ...

Mahindra Thar सह 'या' 10 कारवर मिळतोय 2.5 लाखांपर्यंत डिस्काउंट! - Marathi News | top 10 car with highest discounts offer in february mahindra thar | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra Thar सह 'या' 10 कारवर मिळतोय 2.5 लाखांपर्यंत डिस्काउंट!

ही ऑफर फेब्रुवारीसाठी वैध आहे. दरम्यान, सर्वात जास्त ऑफर्स असलेल्या 10 कारची लिस्ट पाहा, त्यात महिंद्रा थारचाही समावेश आहे. ...