लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

टाटा मोटर्सचा ग्राहकांना झटका; 17 जुलैपासून वाहनांच्या किमतीत वाढ, पाहा नवीन किंमत... - Marathi News | Tata Motors Hikes Prices: Tata Motors price increase from July 17, see new price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटा मोटर्सचा ग्राहकांना झटका; 17 जुलैपासून वाहनांच्या किमतीत वाढ, पाहा नवीन किंमत...

Tata Motors : खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने हा बोजा ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...

भारीच! पेट्रोलची काळजी नाही, ट्रॅफिकचा त्रास नाही; इलेक्ट्रिक फ्लाइंग कार आली - Marathi News | alef aeronautics model a worlds first flying electric car approved bu us goverment price 246 rore | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारीच! पेट्रोलची काळजी नाही, ट्रॅफिकचा त्रास नाही; इलेक्ट्रिक फ्लाइंग कार आली

अलेफ एरोनॉटिक्सने 2016 मध्ये त्यांच्या पहिल्या फ्लाइंग कार 'मॉडेल ए' चा पहिला प्रोटोटाइप तयार केला. हे एक असे वाहन आहे जे कारसारखे चालविण्याव्यतिरिक्त, टेकऑफ आणि लँडिंग देखील करू शकते. ...

‘कितना देती है?’ कार घेणाऱ्यांचा प्रश्न बदलला, जागरुकता वाढली, मानसिकता बदलली - Marathi News | Automobile : 'Kitna deti hai?', the question of car buyers has changed, awareness has increased, mindset has changed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘कितना देती है?’ कार घेणाऱ्यांचा प्रश्न बदलला, जागरुकता वाढली, मानसिकता बदलली

Automobile : कार खरेदी करणारे आता मायलेज नव्हे तर गाडी किती सुरक्षित आहे, क्रॅश रेटिंग किती आहे या गाेष्टी पाहत आहेत. ग्राहकांमध्ये कार खरेदीबाबत केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. ...

संपूर्ण भारतात कुठेही बाईक 'ट्रान्सपोर्ट' करा; गतीने आणली खास बाईक एक्स्प्रेस सेवा - Marathi News | Transport bikes anywhere across India; Bike Express service started by Gati | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :संपूर्ण भारतात कुठेही बाईक 'ट्रान्सपोर्ट' करा; गतीने आणली खास बाईक एक्स्प्रेस सेवा

व्यावसायिक, नवीन ठिकाणी स्थलांतरित होणारे विद्यार्थी, स्वतंत्रपणे प्रवास करण्यासाठी पर्यटक आणि दुचाकीस्वारांसाठी ही सेवा खासरित्या डिझाइन केली गेली आहे. ...

देशात लवकरच फ्लेक्स फ्युएल कार लाँच होणार; नितीन गडकरी म्हणाले, "100 टक्के इथेनॉलवर चालतील वाहने" - Marathi News | nitin gadkari said 100 percent ethanol powered vehicles to be launched in the country in august | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात फ्लेक्स फ्युएल कार लाँच होणार; गडकरी म्हणाले, "100 टक्के इथेनॉलवर चालतील वाहने"

"ऑगस्टपासून इथेनॉलवर १०० टक्के चालणारी वाहने बाजारात लाँच केली जातील. बजाज, टीव्हीएस आणि हिरो कंपन्यांनी १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल बनवल्या आहेत," असे नितीन गडकरी म्हणाले. ...

बाईक प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Yamaha RX 100 लवकरच होणार लाँच, जाणून घ्या कंपनीने काय सांगितले - Marathi News | waiting for yamaha rx 100 here is what companys plan for this iconic bike launch | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :बाईक प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Yamaha RX 100 लवकरच होणार लाँच, जाणून घ्या कंपनीने काय सांगितले

Yamaha RX 100 कंपनीने पहिल्यांदा १९८५ मध्ये लाँच केली होती. ही बाईक भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय होती पण १९९६ मध्ये ती बंद करण्यात आली. ...

भारीच! Hyundai Exter चे उत्पादन सुरू, खिशाला परवडणारी SUV १० जुलैला येणार - Marathi News | hyundai exter production begins to be launch on 10th july expected price and features detail | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारीच! Hyundai Exter चे उत्पादन सुरू, खिशाला परवडणारी SUV १० जुलैला येणार

Hyundai Exter मध्ये ऑफर केले जाणारे सनरूफ हे व्हाईस इनबिल्ड आहे. यात तुम्ही त्याला फक्त आवाजाने कमांड दिली तर ते काम करु शकणार आहे. ...

शानदार लूक अन् दमदार परफॉर्मेंस; Harley Davidson ने आणली सर्वात स्वस्त बाईक - Marathi News | Harley Davidson X440: Great looks and powerful performance; The cheapest bike brought by Harley Davidson | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :शानदार लूक अन् दमदार परफॉर्मेंस; Harley Davidson ने आणली सर्वात स्वस्त बाईक

Harley ने Hero Motocorp सोबत मिळून ही बाईक बनवली असून, येत्या 3 जुलै रोजी भारतात लॉन्च होत आहे. ...