लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

TATA बाजारात धमाका करणार...! 4 नव्या इलेक्ट्रिक SUV मैदानात उतरवणार, 2024 च्या सुरुवातीपर्यंत होणा लॉन्च - Marathi News | tata motors announced that the 4 new electric SUVs to be launched by early 2024 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TATA बाजारात धमाका करणार...! 4 नव्या इलेक्ट्रिक SUV मैदानात उतरवणार, 2024 च्या सुरुवातीपर्यंत होणा लॉन्च

बाजारातील आपले स्थान आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने, कंपनीने 2024 च्या सुरुवातीलाच 4 नव्या इलेक्ट्रिक SUV लाँच करण्याची योजना आखली आहे. सध्या कंपनी आपल्या काही नव्या इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग करत आहे. ...

Mahindra XUV400 मध्ये 8 नवीन फीचर्स, नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन जाणून घ्या - Marathi News | Know 8 new features, new price and specification in Mahindra XUV400 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra XUV400 मध्ये 8 नवीन फीचर्स, नवीन किंमत आणि स्पेसिफिकेशन जाणून घ्या

या कारची एक्स-शोरूम किंमत 19.19 लाख रुपये आहे.  ...

कमी बजेटमध्ये पावरफुल इंजिन; Honda ने आणली नवी बाईक, Pulsar-Apache ला टक्कर - Marathi News | honda-sp160-motorcycle-launched-in-india-price-features-rival-of-bajaj-pulsar | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कमी बजेटमध्ये पावरफुल इंजिन; Honda ने आणली नवी बाईक, Pulsar-Apache ला टक्कर

भारतातील लोकप्रिय टू-व्हिलर ब्रँड Honda ने आज आपली नवीन Honda SP160 बाईक भारतात लॉन्च केली आहे. ...

जबरदस्त रेन्ज अन् झटपट चार्जिंग! फक्त ₹16 हजारात लॉन्च झाली ही इलेक्ट्रिक सायकल! - Marathi News | Great range and fast charging virtus motors alpha a and alpha i electric bicycles launched in india for only rs 16 thousand know about specification | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त रेन्ज अन् झटपट चार्जिंग! फक्त ₹16 हजारात लॉन्च झाली ही इलेक्ट्रिक सायकल!

या सायकलींना 'Alpha A' आणि 'Alpha I' अशी नावे देण्यात आली आहेत. ही सायकल पारंपरिक आणि इलेक्ट्रिक सायकलमधील गॅप भरून काढण्यास मदत करेल, असादावा कंपनीने केला आहे. ...

टेस्लाच्या CFO पदी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती! - Marathi News | Tesla gets new Indian-origin CFO Vaibhav Taneja  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेस्लाच्या CFO पदी भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती!

टेस्लाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे की, आतापासून केवळ वैभव तनेजा कंपनीच्या आर्थिक बाबींचे प्रमुख असतील. ...

कधी लॉन्च होणार Royal Enfield ची Electric Bullet; कंपनीच्या सीईओंनी केला मोठा खुलासा - Marathi News | Royal Enfield Electric Bike: When to launch Royal Enfield's Electric Bullet; CEO of the company made a big disclosure | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कधी लॉन्च होणार Royal Enfield ची Electric Bullet; कंपनीच्या सीईओंनी केला मोठा खुलासा

Royal Enfield Electric Bike: इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्या या क्षेत्रात उतरत आहेत. ...

Kawasaki लवकरच दोन इलेक्ट्रिक बाईक्स लाँच करणार, EICMA शोमध्ये पहिल्यांदा दिसल्या होत्या - Marathi News | kawasaki could ready to launch two electric motorcycles soon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Kawasaki लवकरच दोन इलेक्ट्रिक बाईक्स लाँच करणार, EICMA शोमध्ये पहिल्यांदा दिसल्या होत्या

कावासाकीने गेल्या वर्षी मिलानमधील EICMA शोमध्ये दोन इलेक्ट्रिक बाईक्सचे सादर केल्या होत्या. आता रिपोर्ट्सनुसार, दोन्ही इलेक्ट्रिक बाईक्स लाँचसाठी तयार आहेत. ...

परवडणाऱ्या किमतीत टीव्हीएसने लाँच केली नवीन स्कूटर, SmartXonnect टेक्नॉलॉजीने सज्ज  - Marathi News | tvs jupiter 110 zx launched with smartxonnect technology in affordable prices | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :परवडणाऱ्या किमतीत टीव्हीएसने लाँच केली नवीन स्कूटर, SmartXonnect टेक्नॉलॉजीने सज्ज 

TVS Jupiter 110 ZX : नवीन TVS JUpiter 110 ZX ड्रम  SmartXonnect व्हेरिएंटची किंमत 84,468 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी Jupiter ZX डिस्क व्हेरिएंटपेक्षा 4,520 रुपये स्वस्त आहे. ...