लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली - Marathi News | Hybrid cars cause more pollution...; Uttar Pradesh government stops subsidy | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली

पेट्रोल, डिझेलच्या गाड्या जास्त प्रदूषण करतात म्हणून ईलेक्ट्रीक तसेच हायब्रिड गाड्यांवर लोकांनी विश्वास ठेवला होता. परंतू, पेट्रोल, डिझेलपेक्षा ईलेक्ट्रीक आणि हायब्रिड गाड्याच जास्त प्रदूषण करत असल्याचे समोर येऊ लागले आहे. ...

Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे! - Marathi News | Best CNG Cars in India: Alto K10 to Dzire, Check Mileage and Features of Maruti Top 5 Models. | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!

Best CNG Cars in India: देशातील सर्वात लोकप्रिय वाहन निर्माता मारुती सुझुकी सतत परवडणाऱ्या आणि इंधन-कार्यक्षम कारसाठी ओळखली जाते. ...

Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा - Marathi News | Activa 125 vs Access 125: Which Scooter Offers Smarter Features, Keyless Tech, and Better Storage? | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा

Best 125cc scooter in India: भारतीय १२५ सीसी स्कूटर सेगमेंटमध्ये होंडा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेस या दोन स्कूटर्समध्ये जोरदार चुरस आहे ...

मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स - Marathi News | The wait for Maruti's first electric SUV is over, it will be launched in December, know the price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

महत्वाचे म्हणजे, कंपनीने ही कार विशेष स्पेशल पर्पस इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. अर्थात ही कार पेट्रोल मॉडेलचे रूपांतर नसून, सुरुवातीपासूनच इलेक्ट्रिक कार म्हणून डिझाइन करण्यात आली आहे. ...

Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय! - Marathi News | Tata Punch EV Finance Plan: Best Electric Car with Low Down Payment and EMIs starting from 10000 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!

Affordable Electric Car: परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त! - Marathi News | Kawasaki Launches More Powerful 2026 Versys 1100 in India; Priced Higher Than Mahindra Thar | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!

Kawasaki Versys 1100: भारतातील साहसी बाईकप्रेमींसाठी कावासाकीने नवीन आणि अधिक शक्तिशाली बाईक बाजारात आणली आहे. ...

मोठी बचत! दिवाळीनिमित्त 'या' टॉप-5 सेडानवर मिळतेय ₹2.25 लाखापर्यंतची सूट - Marathi News | Big savings! Get up to ₹2.25 lakh off on these top 5 sedans this Diwali | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मोठी बचत! दिवाळीनिमित्त 'या' टॉप-5 सेडानवर मिळतेय ₹2.25 लाखापर्यंतची सूट

या दिवाळीनिमित्त नवीन कार खरेदी करण्याच्या विचार असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे. ...

धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच... - Marathi News | Dhanteras Muhurt: Maruti alone sold 50,000 cars on Dhanteras, if you look at the booking figures...; The auspicious time continues even today... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...

Dhanteras Muhurt: जीएसटी कपातीनंतर दुसऱ्यांदा, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर लोकांनी मोठ्या प्रमाणावर कार खरेदीचा उत्साह दाखवला, ज्यामुळे देशातील प्रमुख ऑटो कंपन्यांच्या विक्रीने विक्रमी आकडेवारी गाठली आहे.  ...