एखादे वाहन रात्रीच्यावेळी अन्य वाहनचालकाला झटकन दिसावे यासाठी रिफ्लेक्शनचा गुणधर्म असणारे लाल, चंदेरी स्टिकर लावण्याची पद्धत आहे. छोट्या आकाराचा का होईना असा रिफ्लेक्शन देणारा स्टिकर असणे मात्र कधीही चांगले. ...
वाहन उद्योगामध्ये अनेक प्रकारच्या साधनसामग्रीच्या निर्मितीचाही उद्योग महत्त्वाचा आहे. सर्वच साधने काही कार उत्पादक तयार करीत नाहीत. अर्थात या विविध प्रकारच्या साधनांचा वापर प्रत्येकाने केलाच पाहिजे असेही नसते ...
भारतात विविध रस्त्यांवर असणाऱ्या गतीअवरोधक अर्थात स्पीडब्रेकर्सना एकसारखेपणा नाही. अगदी एकाच भागात असणारे हे स्पीडब्रेकर्स वेगळ्या वेगळ्या आकाराचे, प्रकाराचे दिसतात. ...
स्पीडब्रेकर अर्थात स्लीपींग पोलीसमॅन असल्याची ब्रिटनमधील व्याख्या असली तरी भारतात स्पीडब्रेकरची गरज अजून तरी आहे, त्यामुळे भले अपघात होत असले तरीही, रस्ते वापरकर्त्यांची मानसिकता पाहातागतीअवरोध होणार आहेच. ...
रम्बलिंग स्ट्रिप्स ही संकल्पना भारतामध्ये केवळ स्पीड ब्रेकर म्हणून वापरली जात असल्याचे प्रामुख्याने दिसते. वास्तविक ड्रायव्हर्सना केवळ डोळ्यांनी नव्हे तर अन्य स्पर्श संवेदनेनेही संकेत मिळावेत, हा हेतू त्यामागे आहे ...
टायर योग्यवेळी बदलणे हे अतिशय महत्त्वाचे असते. तुमची कार ज्या टायरवर धावत असते, त्या टायरची योग्य काळजी व योग्यवेळी बदलल्य़ाविना सुरक्षित प्रवासाला अचूक आहे असे म्हणता येणार नाही. तेव्हा टायरकडे कायम लक्ष असणे गरजेचे आहे. ...
कारला मोटार उत्पादकांनी दिलेले बंपर पुरेसे असतात. तरीही अतिरिक्त फ्रंट गार्ड बसवण्याचे काम अनेकजण मोठ्या हौशीने करतात. त्यामुळे कारचे वजन वाढते पण खरोखरच त्यामुळे अपघातात ते संरक्षक ठरतात की अधिक त्रासदायक ठरतात, त्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. ...