टोयोटा कंपनीने त्यांची बहुप्रतिक्षीत मध्यम आकाराची सिडेन यारिस ही कार बुधवारी लॉन्च केली. या आकर्षक कारचे 4 व्हेरिएंट भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. ...
खासगी आॅटोरिक्षाचालकांना नाममात्र शुल्क भरून परवाना नोंदविण्याची संधी देण्यात आली होती, परंतु बहुसंख्य आॅटोचालकांनी नोंदणीच केली नाही. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरच्यावतीने विना परवान ...
आॅटोतून प्रवास करणारा नागरिक चालकांच्या मनमानीला बळी पडू नये, यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत. चौकातील रहदारी सुरळीत व्हावी, यासाठी चौकातील आॅटो पार्किंगवर नजर ठेवली जात आहे, असा दावा वाहतूक पोलिसांकडून केला जातो. याची माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’चम ...
Volkswagen Ameo ही कार सर्वात आधी 2016मध्ये बाजारात दाखल झाली होती. तिचं पहिलं व्हर्जन पेट्रोल इंजिनचं होतं आणि नंतर तिचं डिझेल इंजिन मॉडेलही आलं होती. सब 4 मीटर सेडान सेग्मेंटमध्ये या कारचं ऑटोमॅटिक व्हर्जनही बाजारात उपलब्ध आहे. ...
मालेगाव : मोटार वाहन कायद्यानुसार व्यावसायिक संवर्गातील रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रॅक्टर आदी वाहनांना दरवर्षी परिवहन कार्यालयात यांत्रिक तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. ...