लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Tata Sierra now in a new look It will get triple screen setup and advanced features, how much will it cost Know in detail | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर

भारतातील रस्त्यांवर ९० च्या दशकात अधिराज्य गाजवणारी टाटा मोटर्सची आयकॉनिक एसयूव्ही 'सिएरा' आता पुन्हा एकदा नव्या आणि आधुनिक स्वरुपात ... ...

ई-बाईक टॅक्सी कोणत्या शहरात धावणार, किती असेल भाडे? तीन कंपन्यांना परवाना मिळण्याची शक्यता - Marathi News | In which city will e-bike taxis run, how much will the fare be? Three companies likely to get licenses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ई-बाईक टॅक्सी कोणत्या शहरात धावणार, किती असेल भाडे? तीन कंपन्यांना परवाना मिळण्याची शक्यता

Nagpur : एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी राज्य परिवहन प्राधीकरणाने मंजुर दिली आहे. ...

अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स - Marathi News | Wow skoda kodiaq 7-seater SUV available with a cash discount of rs 1 50 lakh in november | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

आपण पुढील काही दिवसांत आपल्या कुटुंबासाठी एखादी 7-सीटर एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी खास आपल्यासाठी आहे.... ...

मराठी अभिनेत्रीने घेतली शानदार कार, किंमतही दमदार; व्हिडीओच शेअर केलाय, बघा! - Marathi News | Marathi actress tanvi palav buy Toyota Urban Cruiser Hyryder price details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीने घेतली शानदार कार, किंमतही दमदार; व्हिडीओच शेअर केलाय, बघा!

मराठी सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने महागडी कार विकत घेतली आहे. सर्वांनी या अभिनेत्रीचं अभिनंदन केलंय ...

दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच! - Marathi News | Delhi Red Fort Blast: Used Car Safety: 3 Key Tips for Buying, Selling Old Cars, two wheelers after Delhi Blast | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!

केवळ कागदपत्रे पूर्ण केली नाहीत तर भविष्यात गुन्हेगारी किंवा दहशतवादी कारवायांमध्ये या वाहनांचा वापर झाल्यास कायदेशीर अडचणी येतात. त्यामुळे, स्वतःची आणि देशाची सुरक्षा लक्षात घेऊन जुन्या गाडीचा व्यवहार करताना खालील तीन अत्यावश्यक गोष्टी पाळणे गरजेचे ...

Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च! - Marathi News | Hero Launches New Xtreme 125R Variant with Ride-by-Wire and Dual-Channel ABS at 1.04 Lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!

Hero Xtreme 125R Launched: १.०४ लाख रुपयाच्या किंमतीसह हिरो एक्सट्रीम १२५आर ड्युअल-चॅनेल एबीएस भारतात लॉन्च झाली. ...

भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत! - Marathi News | GST, Navratri, Diwali Impact: 1 lakh cars were being sold every day in India...! Looking at that 'time', you would say... amazing! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या अहवालानुसार भारतात नुकत्याच संपलेल्या सणासुदीच्या काळात देशभरात ४० लाखांहून अधिक चारचाकी आणि दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. ...

भारतात लॉन्च झाली Ducati ची सुपर अॅडव्हेंचर बाइक; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत... - Marathi News | Ducati's super adventure bike Multistrada V4 Pikes Peak launched in India; Know the features and price | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :भारतात लॉन्च झाली Ducati ची सुपर अॅडव्हेंचर बाइक; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत...

याच्या फिचर्समुळे ही भारतातील सर्वात प्रीमियम अॅडव्हेंचर बाइक्सपैकी एक ठरते. ...