लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

Honda Activa 125 खरेदी करण्याची उत्तम संधी, कंपनीकडून स्कूटरवर शानदार ऑफर  - Marathi News | honda Offering Cashback Offer on activa 125 Scooter | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Honda Activa 125 खरेदी करण्याची उत्तम संधी, कंपनीकडून स्कूटरवर शानदार ऑफर 

Honda Activa 125 Scooter : या ऑफरचा लाभ ग्राहकांना निवडक डेबिट कार्डद्वारे EMI वर स्कूटरच्या खरेदीवर मिळेल. ...

सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करणे अधिक चांगले आहे का? जाणून घ्या, फायदे आणि तोटे... - Marathi News | car buyer guide pros and cons of buying second hand electric car  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सेकंड हँड इलेक्ट्रिक कार खरेदी करणे अधिक चांगले आहे का? जाणून घ्या, फायदे आणि तोटे...

Electric Car : कार विकत घेण्याआधी, तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, सेकंड हँड इलेक्ट्रिक कार घेण्याचा फायदा किंवा तोटा काय आहे? जर तुम्ही ही कार खरेदी केली तर काय लक्षात ठेवले पाहिजे. ...

MINI कारने भारतीय बाजारपेठेत उडवली खळबळ; एकदा चार्ज केल्यानंतर धावेल 270 किमी - Marathi News | mini launches all electric cooper se in india priced at 47 lakh 20 thousand | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MINI कारने भारतीय बाजारपेठेत उडवली खळबळ; एकदा चार्ज केल्यानंतर धावेल 270 किमी

Electric Cooper SE : कंपनी मार्चपासून ही इलेक्ट्रिक कार ग्राहकांना सुपूर्द करण्यास सुरुवात करेल आणि या कारच्या पुढील बॅचसाठी बुकिंगही सुरू करण्यात येणार आहे. ...

लक्झरी इलेक्ट्रिक स्कूटरची भारतात होणार एंट्री, Ola-Ather ला देणार टक्कर! - Marathi News | vespa electric scooter launch date india ola ather electric scooter subsidy on electric vehicle in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लक्झरी इलेक्ट्रिक स्कूटरची भारतात होणार एंट्री, Ola-Ather ला देणार टक्कर!

electric scooter : कंपनीने आता ईव्ही स्पेसमध्ये स्वारस्य दाखवले आहे आणि भारत सरकारद्वारे भविष्यात ईव्हीसाठी सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आत्मनिर्भर होईल, अशी इकोसिस्टम भारतात आणू इच्छिते. ...

जबरदस्त! TATAने लॉन्च केले Kaziranga Edition, गेंड्याच्या सन्मानार्थ घेतला निर्णय - Marathi News | TATA launches all SUV in Kaziranga Edition, a decision in honor of the rhinoceros of kaziranga | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त! TATAने लॉन्च केले Kaziranga Edition, गेंड्याच्या सन्मानार्थ घेतला निर्णय

TATA Motors ने काझीरंगातील एक शिंग असलेल्या गेंड्याच्या सन्मानार्थ आपल्या TATA Punch, Nexon, Safari आणि Harrier या SUVचे स्पेशल एडीशन काढले आहे. ...

ट्रॅक्टरलाच जुगाड करून बनवली जीप; आनंद महिंद्रांनीही या कामगिरीला दिली दाद! - Marathi News | anand mahindra social media post twitter viral tweet modified tractor jeep yezdi | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ट्रॅक्टरलाच जुगाड करून बनवली जीप; आनंद महिंद्रांनीही या कामगिरीला दिली दाद!

Anand Mahindra : महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या ट्विटर हँडलवरून (Twitter Handle) हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ...

Super Car: 2.3 सेकंदात 100kmph चा वेग, फक्त एका भारतीयाकडे आहे 21 कोटींची सुपरकार - Marathi News | Mayur shri is the only Indian who have supercar bugatti chiron | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :2.3 सेकंदात 100kmph चा वेग, फक्त एका भारतीयाकडे आहे 21 कोटींची सुपरकार

कंपनीने या सुपरकारचे फक्त शंभर युनिट बनवले होते, त्यापैकी एक एका भारतीय व्यक्तीकडे आहे. ...

'फूल पैसा वसूल बाईक्स', कमी किमतीत दमदार मायलेज! - Marathi News | affordable bikes with great mileage and value for money features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'फूल पैसा वसूल बाईक्स', कमी किमतीत दमदार मायलेज!

Affordable Bikes : आम्ही तुम्हाला 50,000 ते 60,000 रुपयांच्या दरम्यान असलेल्या बाईक्सची माहिती देत ​​आहोत, ज्यांचे मायलेजही मजबूत आहे. ...