होंडा कंपनीनं आपली नवी कार बाजारात लॉन्च केली आहे. या कारचं नाव २०२३ होंडा एचआर-व्ही असं आहे. कंपनीनं नव्या कारमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिलं आहे. ...
प्रदूषण विरहीत वाहतूकीच्या दृष्टीकोनातून सध्या इलेक्ट्रिक वाहनांना चांगलीच मागणी वाढली आहे. त्यात इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे लोकही आता इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रस दाखवू लागले आहेत. ...
car : क्रिसिलने जारी केलेल्या एका अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये १० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या कारची विक्री तब्बल ३८ टक्क्यांनी वाढली आहे. १० लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या कारची विक्री फक्त ७ टक्क्यांनी वाढली आहे. ...
Auto : हिंदुस्तान मोटर्सने Ambassador कार आपल्या उत्तरपारा प्लांटमध्ये तयार केलं होती. हा भारतातील पहिला कार प्लांट होता. तर आशियातील कार बनवणारी दुसरी फॅक्टरी होती. याआधी आशिया कार बनवणारी एकच फॅक्टरी जपानमध्ये होती. ...
महिंद्राची XUV 700 देशातील सर्वात लोकप्रिय SUV पैकी एक आहे. कार लॉंच झाल्यापासूनच XUV 700 ला तुफान प्रतिसाद मिळत आहे. पण ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी काही गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे. ...
Electric Vehicles: इलेक्ट्रीक वाहनांसाठी लागणाऱ्या चार्जिंग स्टेशनचे जाळे पसरवण्यासाठी एमजी मोटर इंडिया आणि कॅस्ट्रॉल इंडियाने Jio-bp सोबत भागीदारी करण्याची योजना आखली आहे. यातून भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि मोबिलिटीला वेग मिळण्याची अपेक्षा आह ...