लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

Maruti Suzuki Ertiga Launch : 7 सीटर एर्टिगाची भारतात धमाकेदार एंट्री, इंजिनसह बरेच फीचर्स नवीन  - Marathi News | Maruti Suzuki Ertiga 2022 launched; gets new engine, 6-speed AT. Check price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :7 सीटर एर्टिगाची भारतात धमाकेदार एंट्री, इंजिनसह बरेच फीचर्स नवीन 

Maruti Suzuki Ertiga Launch : कंपनीने एर्टिगा या 7-सीटर MPV मध्ये बरेच मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे कारला एक फ्रेश लुक देण्यात आला आहे. ...

'या' स्कूटर्स चालवण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स गरज नाही - Marathi News | bikes no need for driving license and registration for these two wheeler | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' स्कूटर्स चालवण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स गरज नाही

Electric Scooter : टू व्हीलर सेगमेंटमध्ये अशा काही स्कूटर आहेत, ज्या चालवण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक नाही. ...

Mahindra Car Price Hike : महिंद्राने ग्राहकांना दिला झटका, कार 63000 रुपयांपर्यंत महागल्या - Marathi News | mahindra car price hike cars expensive by 63000 rupees mahindra thar mahindra xuv 700 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राने ग्राहकांना दिला झटका, कार 63000 रुपयांपर्यंत महागल्या

Mahindra Car Price Hike : महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती 2.5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. ही दरवाढ तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे. ...

पेट्रोलसोबतच इलेक्ट्रिकवरही धावणार होंडाची 'ही' कार; मायलेजही शानदार! - Marathi News | honda city hybrid car launch today check price features booking delivery details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पेट्रोलसोबतच इलेक्ट्रिकवरही धावणार होंडाची 'ही' कार; मायलेजही शानदार!

Honda city hybrid car launch : होंडाची होंडा सेन्सिंग टेक्नॉलॉजी असणार आहे. तसेच होंडाची स्वतःची विकसित ADAS मिळेल. ...

Bharat Series Numbers Apply : माहितीयेत काय आहेत भारत सीरिज नंबर प्लेट्स?; पाहा कसा करता येईल अर्ज - Marathi News | Bharat Series Numbers Apply know about What are Bharat Series Number Plates See how to apply nitin gadkari ministry introduced | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :माहितीयेत काय आहेत भारत सीरिज नंबर प्लेट्स?; पाहा कसा करता येईल अर्ज

Bharat Series Numbers Applty : गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) भारत सीरीज नंबर प्लेट्स सादर करण्यात आल्या होत्या. बीएच नंबर सीरिजसाठी नोंदणी सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू झाली. ...

पुन्हा एकदा मनं जिंकण्यासाठी नव्या अवतारात लॉन्च होणार ही पॉप्युलर कार, समोर आली नवी माहिती - Marathi News | Hyundai venue will be launched in a new incarnation know about the features details  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पुन्हा एकदा मनं जिंकण्यासाठी नव्या अवतारात लॉन्च होणार ही पॉप्युलर कार, समोर आली नवी माहिती

2022 ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्टमध्ये अनेक मोठे बदल बघायला मिळण्याची शक्यता आहे. ...

मारुती कारवर 47,000 रुपयांपर्यंत ऑफर; किंमत 3.25 लाख रुपयांपासून सुरू - Marathi News | maruti suzuki car discount upto 47000 rupees check here all details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मारुती कारवर 47,000 रुपयांपर्यंत ऑफर; किंमत 3.25 लाख रुपयांपासून सुरू

Maruti Suzuki Car Discount : मारुतीची Alto ही सर्वात स्वस्त कार आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 3.25 लाख रुपयांपासून सुरू होते. ...

TATA च्या लोकप्रिय कारवर बंपर डिस्काउंट; ऑफर्स पाहिल्यानंतर खरेदी करण्याची होईल इच्छा!  - Marathi News | tata motors offering huge discounts on its popular cars in april 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TATA च्या लोकप्रिय कारवर बंपर डिस्काउंट; ऑफर्स पाहिल्यानंतर खरेदी करण्याची होईल इच्छा! 

TATA Motors : कंपनीने Tata Tiago, Tata Tigor, Tata Harrier आणि Tata Safari वर विविध सवलती दिल्या आहेत. ...