लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

Vehicle Insurance: काय असतो 1st आणि 3rd पार्टी विमा, तुमचा फायदा कशात? जाणून घ्या संपूर्ण गणित... - Marathi News | Vehicle Insurance: What is 1st and 3rd party insurance, your benefits in what? know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय असतो 1st आणि 3rd पार्टी विमा, तुमचा फायदा कशात? जाणून घ्या संपूर्ण गणित...

Vehicle Insurance: वाहन विमा खरेदी करताना अनेकजण गोंधळात असतात, आज आम्ही तुमचा गोंधळ काहीसा कमी करणार आहोत. ...

IONIQ 5: Hyundai करणार धमाका! नवी इलेक्ट्रीक कार येतेय, सिंगल चार्जवर ३५० किमी धावणार - Marathi News | hyundai ioniq 5 new electric car in india will run 350 km on a single charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai करणार धमाका! नवी इलेक्ट्रीक कार येतेय, सिंगल चार्जवर ३५० किमी धावणार

दक्षिण कोरियाची कार कंपनी ह्युंदाई भारतात आपल्या कार लाइनअपला आणखी मजबूत करण्यासाठी लवकरच इलेक्ट्रीक कार लॉन्च करणार आहे. ...

महिंद्राने आणखी एक नवीन Scorpio केली लॉन्च; फीचर्ससह मिळतील अपडेटेड सस्पेंशन - Marathi News | mahindra scorpio classic unveiled | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राने आणखी एक नवीन Scorpio केली लॉन्च; फीचर्ससह मिळतील अपडेटेड सस्पेंशन

Mahindra Scorpio Classic Unveiled : नवीन स्कॉर्पिओ क्लासिकचे डिझाईन अपडेट करण्यात आले आहे. तसेच इंटिरिअरमध्ये बदल पाहायला मिळणार आहेत. यात नवीन फीचर्स आणि अपडेटेड सस्पेंशन देखील मिळेल. ...

नवी Honda Activa आकर्षक डिझाइनमध्ये दिसणार; बहुप्रतिक्षीत स्कूटरचं अधिकृत पोस्टर आलं! - Marathi News | honda activa scooter new teaser out and know top 5 leak feature | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवी Honda Activa आकर्षक डिझाइनमध्ये दिसणार; बहुप्रतिक्षीत स्कूटरचं अधिकृत पोस्टर आलं!

Honda Activa Scooter आता नव्या मॉडलसह बाजारात लॉन्च करण्याची तयारी कंपनीनं केली आहे. ...

New Maruti Suzuki Alto k10 चं लाँचपूर्वीच बुकिंग सुरू; पाहा किती आहे टोकन अमाऊंट, स्पेसिफिकेशन - Marathi News | New Maruti Suzuki Alto k10 booking starts before the launch See how much is token amount specification how to book | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :New Maruti Suzuki Alto k10 चं लाँचपूर्वीच बुकिंग सुरू; पाहा किती आहे टोकन अमाऊंट, स्पेसिफिकेशन

2022 New Maruti Suzuki Alto k10 च्या लाँचपूर्वीच याची बरीच माहिती समोर येत आहे. तसंच कंपनीनं याचा टीझरही लाँच केला आहे. ...

रोज हेल्मेट घालताय? मग करा हे काम; होणार नाही नुकसान, म्हणाल थँक्स… - Marathi News | how to stop sweating in a helmet causing hair loss and other problem know tipsand tricks | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रोज हेल्मेट घालताय? मग करा हे काम; होणार नाही नुकसान, म्हणाल थँक्स…

दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. हे केवळ तुमचे संरक्षण करत नाही, तर तुम्हाला दंड होण्यापासूनही वाचवतं. मात्र, हेल्मेट घालणाऱ्यांना समस्या विचाराल तर त्यांचं उत्तर असतं केस… ...

Jeep Compass : 2000cc इंजिन असलेली SUV लाँच;  4X4 चे देखील फीचर, जाणून घ्या किंमत... - Marathi News | jeep compass 5th anniversary edition launched in india here is price and features list  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :2000cc इंजिन असलेली SUV लाँच;  4X4 चे देखील फीचर, जाणून घ्या किंमत...

Jeep Compass : कंपनीने आपल्या लोकप्रिय SUV जीप कंपासची 5 वी एनिव्हर्सरी एडिशन  (Jeep Compass 5th Anniversary Edition) लॉन्च केली आहे. ...

SUV कार खरेदीचं स्वप्न पूर्ण होणार, महिंद्राच्या ऑफर्स ऐकून तुम्हीही लगेच बुकिंग कराल! - Marathi News | mahindra august 2022 discount offers on xuv300 marazzo kuv100 nxt and bolero | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :SUV कार खरेदीचं स्वप्न पूर्ण होणार, महिंद्राच्या ऑफर्स ऐकून तुम्हीही लगेच बुकिंग कराल!

गेल्या काही महिन्यांत कारच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. नवीन कार खरेदी करणाऱ्यांमध्ये SUV खरेदी करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. ...