लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन

Automobile, Latest Marathi News

Maruti Suzuki: मारुती सुझुकीच्या 'या' चार कार्सचा धमाका; कंपनीला मिळाल्या 2.40 लाख बुकिंग... - Marathi News | Maruti Suzuki: Maruti Suzuki's Four Cars received 2.40 lakh advanced bookings | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मारुती सुझुकीच्या 'या' चार कार्सचा धमाका; कंपनीला मिळाल्या 2.40 लाख बुकिंग...

यावर्षी Marutiने नवीन बलेनो, ब्रेझा, अल्टो के10 आणि सेलेरियो लॉन्च केली आहे. आता लवकरच नवीन ग्रँड विटारा एसयूव्ही लॉन्च होणार आहे. ...

Car Discount Offers : 'या' कार खरेदी केल्यास होईल 50 हजारांपर्यंतचा फायदा! - Marathi News | Top 4 Cars Under 5 Lakh With Discount Up To 50000 Maruti S Presso Renault Kwid Maruti Alto Hyundai Santro Read Details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' कार खरेदी केल्यास होईल 50 हजारांपर्यंतचा फायदा!

Car Discount Offers : वाहन उत्पादकांनी आपल्या वाहनांची विक्री वाढवण्यासाठी आकर्षक सवलती आणि इतर ऑफर सुरू केल्या आहेत. ...

आता मद्यपान करून वाहन चालवता येणार नाही, ड्रायव्हिंग सीटवर बसताच वाजणार अलार्म! - Marathi News | drink and drive case car crash road accident car new technology | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता मद्यपान करून वाहन चालवता येणार नाही, ड्रायव्हिंग सीटवर बसताच वाजणार अलार्म!

Drink and Drive : बहुतेक देशांमध्ये मद्यपान करून वाहन चालवणे हे बेकायदेशीर आहे. या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षाही होऊ शकते. ...

देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 25 Cars; 'या' कारने WagonR ला टाकले मागे  - Marathi News | top selling cars in india for august 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 25 Cars; 'या' कारने WagonR ला टाकले मागे 

top selling cars in india : विक्रीच्या बाबतीत ऑगस्टमध्ये बलेनोने वॅगनआरला मागे टाकले आणि पहिले स्थान गाठले ...

MG ने ग्राहकांना दिला मोठा झटका, 'या' गाड्यांच्या वाढवल्या किमती - Marathi News | mg cars price hike mg hector price hike | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG ने ग्राहकांना दिला मोठा झटका, 'या' गाड्यांच्या वाढवल्या किमती

MG Cars : गेल्या काही दिवसांपूर्वी एमजीने एस्टर एसयूव्हीच्या (Aster SUV) किमतीतही वाढ केली होती.  ...

Mahindra Bolero Neo Plus: आता 7 सीटर कार विसरा, Mahindra आणतेय 9 सीटर एसयूव्ही, मिळणार Thar चं इंजिन; जाणून घ्या किंमत - Marathi News | Now forget 7 seater car, Mahindra is bringing 9 seater SUV bolero neo plus, will get Thar engine; Know about the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता 7 सीटर कार विसरा, Mahindra आणतेय 9 सीटर एसयूव्ही, मिळणार Thar चं इंजिन; जाणून घ्या किंमत

Mahindra Upcoming Car launch: महिंद्राची सर्वाधिक विकली जाणारी कार Mahindra Bolero आहे. ही गाडी Bolero आणि Bolero Neo अशा दोन मॉडेल मध्ये येते. ...

भारतात बंद होणार 'या' पॉप्युलर कार? कंपनीनं दिली महत्वाची माहिती - Marathi News | Honda city amaze wrv diesel variants likely to be discontinued Important information provided by the company | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात बंद होणार 'या' पॉप्युलर कार? कंपनीनं दिली महत्वाची माहिती

भारतासाठी आपल्या आगामी नव्या एसयूव्हीने डेव्हलपमेन्ट फेस पार केला आहे आणि काही दिवसांतच हीचे प्रोडक्शनही सुरू होईल, असे होंडाने म्हटले आहे. ...

परदेशी कार कंपन्यांना टाटा-महिंद्राकडून धोबीपछाड, विक्रीत जोरदार वाढ, समोर आली आकडेवारी - Marathi News | Tata-Mahindra hounds foreign car companies, strong growth in sales, data revealed | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :परदेशी कार कंपन्यांना टाटा-महिंद्राकडून धोबीपछाड, विक्रीत जोरदार वाढ, समोर आली आकडेवारी

Indian Car Market Updates: भारतीय कार बाजारातील चित्र गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने बदलत चालले आहे. एकीकडे सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. तर दुसरीकडे ग्राहकांच्या आवडीनिवडीही बदलत आहेत. ...