सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
Automobile, Latest Marathi News
Armoured Toyota Land Cruiser: ही Toyota Land Cruiser Armoured ऑफ-रोडिंगसाठी सक्षम आहे. या गाडीत ऑफ-रोड मोटरसायकल घेऊन जाण्यासाठी फ्लॅटबेडही देण्यात आला आहे. ...
ग्रँड विटारा लॉन्च झाल्यानंतर, हिची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, वोक्सवॅगन ताइगुन, स्कोडा कुशाक आणि टोयोटा हाय रायडरसोबत असेल. ...
Yamaha RayZR 125 : सध्याच्या स्टायलिश आणि लांब मायलेज स्कूटरपैकी एक म्हणजे Yamaha RayZR 125 हायब्रीड स्कूटर, ही आपल्या मायलेज, स्टाइल आणि फीचर्ससाठी पसंत केली जात आहे. ...
Mahindra vs Jeep Lawsuit: महिंद्राच्या थार एसयूव्हीवर अनेकदा डिझाईन चोरल्याचा आरोप झाला आहे. आता महिंद्रा पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. पण... ...
मद्यपान करून वाहन चालवणं हे जगभरातील रस्ते अपघातांमागील एक प्रमुख कारण आहे. ...
चालकविरहित कारच्या कृत्रिम बुद्धिमत्तेला ‘आता कुठे आहोत?’ हे कळेलही;पण ‘आता काय केले पाहिजे?’ - हे कसे, कोणत्या मार्गाने कळेल? ...
electric cars in india : सध्या बहुतांश इलेक्ट्रिक कारच्या किमती 10 लाखांपेक्षा जास्त असल्या तरी लवकरच अनेक स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल होणार आहेत. ...
Tata Punch Camo Edition: यात अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करणारे हरमन इंफोटेनमेंट सिस्टीम दिले आहे. ...